Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

जि आर आय एल कंपनीचा कुसळ रपटा जिवघेणा ठरणार?

 जि आर आय एल कंपनीचा कुसळ रपटा जिवघेणा ठरणार?

--------------------------------     

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी 

 मंगेश तिखट

---------------------------------                           

             राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे राजुरा गोविंदपुर रस्त्या करिता कोरपणा तालुक्यातील अनेक ठिकाणी नाल्यावरून दगड मुरूम माती खडक उत्खनन करण्यात आले उत्खनन करताना कंपनीने सर्व नियम धाब्यावर ठेवून महसुलाच्या नाल्यावरून अविरत 24 तास उत्खनन जमात केले मात्र कुसळ या गावकऱ्यांच्यामागणीवरून तात्पुरता जीआर आय एल कंपनीने लोकांचेसमाधान करण्यासाठी धातू-मातूर एक रपटा वाहतुकीचा अडथळाव शेतकऱ्यांना रस्ता बंद पडू नये म्हणून उत्खनन केलेल्या ठिकाणी तात्पुरता रपटा तयार करून नाल्यावरील शेरज ते पकडीगडम कालव्या पर्यंत ३ते ४ मीटर खोलीचे दगड माती रेती उपसा करूण पाषाण उघडे पडेपर्यंत उत्खनन केल्याने पर्यावरण धोरण पायदळी तुडवित नाले सपाट केल्याने शेतकऱ्याचे नाल्यावरूण होणारी सिंचन सुविधा पाण्याचे स्त्रोत नष्ट झाले तर अनेक शेतकऱ्यांना शेतात बैलबंडी व शेती साहीत्य नेता येत नाही दि ३ सप्टेबर ला पकडीगडम धरणाच्या विसर्गामुळे रपटा नासघूस झाला असून अनेक को प बंधारे सपाट झाले तर नाल्यातील खड्डे सपाट झाल्याने पाण्याचा प्रवाह वेगाने वाहूण जात आहे कंपनीने सामाजिक दायीत्व निधितून कोनतेच विकास कामे केली नाही मात्र मंजुर क्षमते पेक्षा अधिक उत्खनन वाहतुक करूण शासनाच्या महसुलाला चूना लावला आहे शेरज माथा कुसळ धानोली येथिल को प बंधारे गेट बंद करूण सिमेंट प्लग तयार करूण जलसंचयन करण्यात यावे तसेच देवघाट नाल्यावर सिमेट प्लग नविन ३ ठिकाणी बंधारे निर्माण करावे अशी मागणी नागरीकाची होत आहे कुसळ येथिल वाहूण गेलेला रपटा तात्काळ दुरुस्त करूण कुसळ येथील बंधारा दुरुस्त करण्याची मागणी निवेदनाद्वारे राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रदेश सहसचिव आबिद अली यांनी जिल्हाधिकारी प्रकल्प प्रमूख राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांना केली आहे

Post a Comment

0 Comments