एक मामा रिटायर झाला पण दुसऱ्या मामाचा विचार करणार मा. नगरसेवक विजय खाडे पाटील.

 एक मामा रिटायर झाला पण दुसऱ्या मामाचा विचार करणार   मा नगरसेवक विजय खाडे पाटील 

--------------------------------- 

कोल्हापूर प्रतिनिधी

 विजय बकरे

--------------------------------- 

कोल्हापूर येथील केएमटी कर्मचाऱ्यातील एक मामा रिटायर झाला असला तरी दुसऱ्या  मामासाठी भविष्यात प्रयत्न करणार असल्याचे माजी नगरसेवक व परिवहन सदस्य विजय खाडे पाटील यांनी केएमटी बस चे कर्मचारी आर आर जाधव हे 32 रोजंदारी म्हणून सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करताना बोलत होते


के एम टी बसचे  वाहक आर आर जाधव हे 32 वर्षे सेवा करून निवृत्त झाले असून ते 32 वर्षे रोजंदारी म्हणून काम करतच निवृत्त झाले असून त्या मामासाठी मी महानगरपालिकेमध्ये परिवहन सदस्य म्हणून काम करत होतो पण त्या मामासाठी काही करू शकलो नाही अशी खंत माझी परिवहन सदस्य विजय खाडे पाटील यांनी सत्कार प्रसंगी बोलताना व्यक्त केले असून सध्या सेवेत असणाऱ्या के एम टी बस मधील वाहक व चालक हे माझे मामा असून त्यासाठी मी रोजंदारी शब्द काढून तो कायम हा शब्द करण्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे विजय खाडे पाटील यांनी या प्रसंगी बोलताना सांगितले


केएमटी मध्ये लवकरच नवीन शंभर एलेक्ट्रिक बसेस येणार असून त्यासाठी अनेक के एम टी चालक वाहक कर्मचाऱ्यांना काम मिळणार आहे असल्याचे परिवहन सदस्य एस के शिंदे यांनी या सत्कार प्रसंगी बोलताना जाहीर केले

या कार्यक्रमा त अनेक माजी नगरसेवक व के एम टी मधील चालक वाहक कर्मचारी यांनी आपली व्यथा या कार्यक्रमात मांडली


या कार्यक्रमास माझी परिवहन सभापती चंद्रकांत सूर्यवंशी अशोक जाधव एस के शिंदे माजी नगरसेवक विजय खाडे सत्कारमूर्ती आर आर जाधव आनंदा आडके तानाजी पाटील गजानन कोळी आनंदा पावरकर आनंद चव्हाण सुरेश मुधाळकर पोपट कदम, दीपक वासुदेव बाजीराव जाधव इत्यादी कर्मचारी महिला वर्ग हजर होता

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.