महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण समितीवर अध्यक्षपदी संगीता अस्वले विराजमान.

 महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण समितीवर अध्यक्षपदी संगीता अस्वले विराजमान.

----------------------------------

भेंडवडे प्रतिनिधी

सुभाष कुंभार.

----------------------------------

विद्या मंदिर मरळी तालुका पन्हाळा या शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका व काका गुरुजी पतसंस्था पन्हाळा च्या संचालिका सौ संगीता प्रकाश अस्वले यांची महाराष्ट्र राज्य शिक्षक समिती शाखा कोल्हापूर मध्ये महिला अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली .महिलांचे प्रश्न धाडस नेतृत्व शिक्षकांच्या प्रश्नांची सोडवणूकयामध्ये त्यांनी स्वतःला झोकून देऊन काम केले याची पोचपावती त्यांना मिळाली .सौ संगीता अस्वले यांच्यावर जिल्हाभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे .त्यांना आतापर्यंत शैक्षणिक क्षेत्रात भरगच्च काम केल्याच्या प्रत्यार्थ सत्तावीस पुरस्कार प्राप्त झाले आहेत .शैक्षणिक समस्याची सोडवणूक करण्यात त्यांचा हातखंड आहे याचीच दखल घेत महाराष्ट्र राज्य शिक्षण समितीच्या अध्यक्षपदावर बिनविरोध त्यांची निवड करण्यात आली .

याप्रसंगी महाराष्ट्र राज्य शिक्षण समितीचे सदस्य अध्यक्ष तसेच मोठ्या प्रमाणात महिलावर्ग उपस्थित होता .

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.