निधन वार्ता.
निधन वार्ता.
पाडळी खुर्द येथील सोनाबाई बाबूराव पाटील व व 85 याचे दिनांक 6 सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजता वृद्धापकाळाने निधन झाले त्यांच्या पश्चात दोन मुले सहा मुली नातवंडे असा मोठा परिवार आहे
रक्षा विसर्जन रविवारी सकाळी 9 वाजता पाडळी खुर्द येथील स्मशानभूमीत होणार आहे..
दैनिक सुपर भारत व फ्रंट लाईन न्यूज महाराष्ट्र तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली
Comments
Post a Comment