इचलकरंजी तोडकर मळा परिसरातील विविध नागरी समस्येवर चर्चा -राहुल आवाडे.

 इचलकरंजी तोडकर मळा परिसरातील विविध नागरी समस्येवर चर्चा -राहुल आवाडे.

------------------------------ 

हातकणंगले प्रतिनिधी 

विनोद शिंगे

------------------------------ 

इचलकरंजी येथील नदीवेस नाका तोडकर मळा परिसरातील विविध नागरी समस्या व विकास कामाच्या संदर्भात मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे  यांनी नागरिकांशी संवाद साधला. यावेळी भागातील नागरिकांनी पाण्याच्या समस्येबाबत आवाडे याना सांगितले तसेच रस्त्याची पाहणी करून नागरिकांशी संवाद साधला. याप्रसंगी त्यांच्या समस्या जाणून घेवून भागातील रस्ते, गटार, व पाण्याची समस्या लवकर सोडवण्यात येईल असे मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे  यांनी आश्वासन दिले.* 


यावेळी माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब कलागते, राहुल घाट, पापालाल मुजावर, तानाजी कोकितकर, मलकारी सोलगे, सचिन परीट, शशिकांत नेजे, श्रीकांत भाईंगडे, प्रसाद नलावडे, अमोल जाधव, लक्ष्मण संकपाळ, सुरज घाटगे, संतोष नेजे, मल्लिकार्जुन आकीकल, भिवाजी माने, चन्नप्पा शेटे, शिवाजी पवार, रिजवान अपराज, चंद्रकांत परीट, अविनायक परीट, शशिकांत परीट, सचिन तळेकर, सचिन कुलकर्णी, उमर बंडेबुरुज, महेश बेडगे, आबा संकपाळ, विनोद कोकितकर, दत्ता काळे, श्रीरंग कोकितकर, प्रसाद काळे, राजू पाटील, विजय लवटे, यश पाटील, भिकाजी परीट, मीना मुजावर, आफरीन पकाले, सुरेश माळी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.