कै शामराव खंडेराव मोहिते विद्या मंदिर सांगवडे शाळेमध्ये श्रावण सोमवार निमित्त फराळाचे वाटप.
कै शामराव खंडेराव मोहिते विद्या मंदिर सांगवडे शाळेमध्ये श्रावण सोमवार निमित्त फराळाचे वाटप.
----------------------------------------
हुपरी प्रतिनिधी
जितेंद्र जाधव
---------------------------------------
कै शामराव खंडेराव मोहिते विद्या मंदिर सांगवडे या शाळेमध्ये फ्रंट लाईन न्यूज महाराष्ट्र या राष्ट्रीय यूट्यूब व पोर्टल चॅनेल चे हुपरी प्रतिनिधी
जितेंद्र जाधव यांनी शाळेमधील 200 विद्यार्थ्यांना लाडूचे वाटप केले.
आज श्रावणातील दुसर्या सोमवार निमित्त त्यांनी हा उपक्रम राबवला ते या शाळेचे माजी विद्यार्थी आहेत ,
जितेंद्र जाधव यांनी एक सामाजिक उपक्रम शाळेमध्ये राबवला.
सांगवडे गावामध्ये श्री लक्ष्मी नरसिंह जागृत देवस्थान आहे मंदिरात येणाऱ्या भाविकांना प्रसाद वगैरे मिळतो पण या शाळेतील मुलांना काही मिळत नाही हे लक्षात आल्यानंतर त्यांनी स्वखर्चाने 200 मुलांना लाडू वाटप केले
शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकांनी त्यांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार केला.
यावेळी.
कै शामराव खंडेराव मोहिते विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका,उमा साळुंखे दयानंद जाधव ,भरतेश्वर गुरव शितल गवळी, विश्र्वास पाटील, योगीता कुंभार रुपाली पाटील उपस्थित होते
Comments
Post a Comment