रायफल नेमबाज स्वप्निल कुसाळे यांच्या आई वडिलांचा सत्कार.
रायफल नेमबाज स्वप्निल कुसाळे यांच्या आई वडिलांचा सत्कार.
----------------------------------
राधानगरी प्रतिनिधी
विजय बकरे
----------------------------------
शेतकरी कामगार पक्षाचे अधिवेशन पंढरपूर येथे नुकतीच घेण्यात आले त्यामध्ये कांबळवाडी तालुका राधानगरी येथील सुपुत्र स्वप्निल सुरेश कुसाळे यांनी पॅरिसमध्ये पन्नास मीटर एअर रायफल तीन पोझिशन मध्ये कास्यपदक मिळाल्याबद्दल अभिनंदन चा ठराव मांडण्यात आला असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती शेतकरी कामगार पक्षाचे सदस्य भाई एकनाथ पाटील कंथे वाडीकर यांनी रायफल नेमबाज स्वप्निल कुसाळे यांचे वडील सुरेश व आई यांचा सत्कार कंथेवाडी ग्रामस्थांच्या वतीने नुकताच करण्यात आला
यावेळी कंथेवाडी चे सरपंच रामचंद्र पाटील कौलवकर एस बी पाटील प्राध्यापक बीके पाटील तानाजी पाटील संजय पाटील सातापा पाटील रोशन पाटील इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते
Comments
Post a Comment