आर.पि.आय. पक्ष्याच्या तालुका अध्यक्ष पदी रायभान जुमडे यांची वर्णी.
आर.पि.आय. पक्ष्याच्या तालुका अध्यक्ष पदी रायभान जुमडे यांची वर्णी.
---------------------------------------
रिसोड प्रतिनिधी
रणजीत सिंह ठाकुर
---------------------------------------
सामाजिक,धार्मिक,अन्य,अत्याचार विरुद्ध वंचित समाजाला न्याय देण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. डॉ. राजरत्न आंबेडकर साहेब यांच्या आदेशावरून मा.काशिनाथ आंभोरे जिल्हा अध्यक्ष आर.पी.आय.पक्ष यांच्या नेतृत्वात रिसोड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथील बुद्ध विहार येथे बैठक संपन्न झाली असून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या वतीने रायभान सत्यभान जुमडे यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली यावेळी जिल्हा सचिव पडघाण सर,जि. कोषाध्यक्ष अध्यक्ष अशोक लेवडे भारतीय बौद्ध महासभा जि. सचिव कैलास कळसरे,दिनकर आंभोरे,रवी खैरे, समाधान जुमडे,वसंत जुमडे, संतोष शेजुळ,अमित जुमडे,विजय जाधव, संजय जुमडे,शेख इस्माईल शेख, उस्मान शेख,सय्यद भाई इज्जत,खा रहमान खान,शेख हसीद शेख कादर, अधी आर,पी,आय, पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते
Comments
Post a Comment