भावपूर्ण श्रद्धांजली.
भावपूर्ण श्रद्धांजली.
रेठरे धरण येथील प्रगतशील शेतकरी गणपतराव कुंभार यांच्या सुवीध पत्नी लिलाबाई गणपती कुंभार यांचे वयाच्या 90 व्या वर्षी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात भाऊ, बहिण, मुलगा , मुलगी ,सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
रक्षा विसर्जन व डाक पूजन बुधवारी सकाळी 9 वाजता रेठरे धरण येथे होणार आहे.
त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र व दैनिक सुपर भारत च्यावतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
Comments
Post a Comment