अक्सा मस्जिद अक्सा फोन्डेशन संजय नगर सांगली

 अक्सा मस्जिद अक्सा फोन्डेशन संजय नगर सांगली.

--------------–------------------------

सांगली जिल्हा प्रतिनिधी

राजू कदम 

--------------–------------------------

स्वातंत्र्य दिवस हा भारताचा विषेश महत्वाचा दिवस आहे. ब्रिटिश साम्राज्यातुन दिनांक १५ ऑगस्ट  इ. स. १९४७ रोजी भारताचा स्वातंत्र्य दिन हा १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो हा भारतीय एक राष्ट्रीय सण आहे. म्हणून ध्वजारोहण करूण व सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे हा दिवस साजरा केला जातो आपण ही आपल्या,

 अक्सा फोन्डेशन म्हणजेच गरजु व गरीब लोकांना हातभार लावणारी संस्था या माध्यमातून आज  ध्वजारोहणाचा कार्यक्रम सपंण केला यावेळी ध्वजारोहण शाळा क्र. ४२ च्या प्राध्यापिका मा प्रबोधिनी पतंगे व अक्सा मस्जिद चे अध्यक्ष फारुख पखाली यांच्या हस्ते करण्यात आले,

या वेळी अक्सा मस्जिद चे इमाम हाफिज आसिफ मोमिन, अक्सा फोन्डेशन चे अध्यक्ष फारुख कच्छी , उपाध्यक्ष इरशाद पखाली, इरफान हुक्केरी, जिशान मिस्त्री, आरिफ मुल्ला, इम्रान पठान,राजु देसाई, युनुस मोमिन, वसिम कुडचीकर,असिफ मुजावर, जकरिया खतिब ,  उपस्थित होते.

 

भारताला स्वातंत्र्य मिळवुन देण्यात योगदान असलेले सर्व ज्ञांत आज्ञांत व्यक्तींचे व थोर विचार वंताचे कृतज्ञ पूर्वक स्मरण

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.