सेवानिवृत्तींना निमित्त तलाठी जगदीशराव सरनाईक यांचा सेवापुर्ती समारंभ.

 सेवानिवृत्तींना निमित्त तलाठी जगदीशराव सरनाईक यांचा सेवापुर्ती समारंभ.

------------------------------------------

रिसोड  प्रतिनिधी  

रणजित सिंग ठाकूर.  

------------------------------------------

       चिचाबाभर ता. रिसोड येथे तलाठी या पदावर सलग अठरा वर्षे कार्यरत असलेले जगदीशराव सरनाईक (तलाठी)हे आज दि.31/07/2024 रोजी आपल्या सेवेतून वयोमानानुसार निवृत्त होत आहेत त्यांनी आपली सेवा करत असतांना आपला परीवार सुद्धा चांगल्या स्तरावर पोहोचविला आहे.त्याची एक मुलगी अमेरिका येथे इंजिनीअरिंग या पदावर कार्यरत आहे.व दुसरी मुलगी मेकॅनिकल ईजीनीअर टाटा कंपनीत कार्यरत आहे.मुलगा MBBS वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहे.व एक मुलगा शिक्षण घेत आहे .अठरा वर्षे चिचाबाभर येथे नोकरी करत असतांना त्यांनी गावातील लोकांसोबत कोणताही भेदभाव केला नाही .सदैव गावातील लोकांची सेवा केली त्याचे काम अतिशय उत्तम आहे त्याचा निवृत्ती सोहळा चिचाबाभर वासीयानी चांगल्या रीतीने पार पङला त्याच्या निवृत्ती सत्कार समारंभात आपल्या जिल्ह्य़ातील निवासी अधिकारी मा.विश्वनाथराव घुगे साहेब तसेच रिसोड तालुक्यातील तहसीलदार तेजनकर मॅडम मंडल अधिकारी समाधान जावले साहेब तसेच लोखंडे साहेब तसेच तलाठी खंदारे साहेब गरकल साहेब बबनराव सानप (संचालक कृ.ऊ.बा.स.)विश्वनाथराव सानप साहेब तसेच दामोदर इपर (सह.पो.ऊप.अधिशक)विठ्ठलराव राठोड साहेब  खरबल सर खलील रिसोड अगनवाडी सेवीका आशावरकर व हा कार्यक्रम ज्याच्या माध्यमातून पार पडला असे भा.ज.पा.चे जि.ऊ.अशोकराव  सानप साहेब व माणिकराव सानप महादेवराव सानप शंकरराव सानप भाऊराव भिसे डा.गजानन सानप राजु सानप कुरेशी.मो.खलील गणेश सानप राजु दिनकर सानप शिवाजीराव सानप गोविंदराव राठोड  दशरथ खरबल सर निलकठराव इपर सर

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.