भगवा सप्ताह निमित्त सदस्य नोंदणी अभियान.

 भगवा सप्ताह निमित्त सदस्य नोंदणी अभियान.

-----------------------------------

मुंबई प्रतिनिधी

यशवंत खोपकर 

-----------------------------------

घाटकोपर पश्चिम भगवा सप्ताह ईशान्य मुंबई विभाग क्र.०८  घाटकोपर पश्चिम विभाग प्रमुख श्री सुरेश पाटील साहेब , यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपविभाग प्रमुख सुनिल मोरे यांच्या सहकार्याने आज शिवसेना शाखा क्रमांक १२४ भगवा सप्ताहनिमित्ताने विभागात शिवसेना सदस्य नोंदणी अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी विभागातील  शिवसैनिकांनी सदस्य नोंदणीचे फॉर्म भरण्यास सुरवात झाली आहे. या वेळी उपस्थित शाखा प्रमुख संतोष सवणे, शाखा संघटिका संगीता तुलसकर, संतोष तुळसकर, महादेव बंडगर,सागर फुलसुंदर , ग्राहक संरक्षण कक्ष वार्ड संघटक १२४ यशवंत खोपकर, ग्रा.स.क.वार्ड संघटक १२३ राजेंद्र पेडणेकर , सतीश खानविलकर, तसेच महीला पुरुष पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.