अण्णाभाऊ साठे यांचे विचार विद्यार्थ्यांनी घेणे गरजेचे .प्राचार्य डॉ विश्वास पाटील.
अण्णाभाऊ साठे यांचे विचार विद्यार्थ्यांनी घेणे गरजेचे .प्राचार्य डॉ विश्वास पाटील.
-------------------------------
राधानगरी प्रतिनिधी
विजय बकरे
-------------------------------
1932 साली वाटेगाव ते मुंबई असा 200 मैलाचा प्रवास अण्णाभाऊ साठे यांनी अनवाणी पावलानी प्रवास करून शिक्षण घेतले त्याचे विचार विद्यार्थ्यांनी घेणे गरजेचे असल्याचे मत राधानगरी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर विश्वास पाटील यांनी महाविद्यालयामध्ये लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती साजरी करत असताना व्यक्त केले
राधानगरी महाविद्यालयांमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी बॅरिस्टर बाबासाहेब खर्डेकर यांचा जन्मदिन सा संयुक्त कार्यक्रम आयोजित केला यावेळी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर विश्वास पाटील यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला हार घालून अभिवादन केले त्यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी 1932 साली वाटेगाव ते मुंबई असा 200 मैल अनवाणी पायी प्रवास करून अण्णाभाऊंनी 1962 साली मुंबई ते मास्को हा प्रवास विमानाने केला या दोन टोका मधील जीवन प्रवास खडतर केला असल्याचे विचार विद्यार्थ्यांनी घेणे गरजेचे असल्याचे महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर विश्वास पाटील यांनी यावेळी व्यक्त केले
या कार्यक्रमा मध्ये प्राध्यापक डॉक्टर एकनाथ पाटील प्राध्यापक ए एम कांबळे मनोगत व्यक्त केले
या कार्यक्रमास प्राध्यापक डॉक्टर नितीन जरंडीकर ग्रंथपाल के एम कुंभार प्राध्यापक सुनील सावंत प्राध्यापक फयाज मोकाशी प्राध्यापक वर्षा गुरव प्राध्यापक स्नेहल डवर व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक संग्राम सिंह पाटील यांनी केले तर आभार प्राध्यापक डॉक्टर निलेश पाटील यांनी मानले
Comments
Post a Comment