सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख यांची बदली रद्द.
सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख यांची बदली रद्द.
-----------------------------------
सातारा जिल्हा प्रतिनिधी
अमर इंदलकर
---------------------------------------
सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख आणि ठाणे शहर उपायुक्त सुधाकर पाठारे यांना पुढील आदेश येईपर्यंत कार्यमुक्त न करण्याचे आदेश
अवघ्या 3 तासांत आदेश काढल्याने चर्चेला उधाण
सातारा आणि ठाणे व्यतिरिक्त इतर IPS अधिकाऱ्यांच्या झाल्या बदल्या
इतर IPS अधिकाऱ्यांना तात्काळ कार्यमुक्त करण्याचे आणि तात्काळ रुजू होण्याचे आदेश
Comments
Post a Comment