मुरगूड नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षांच्या केबिनमध्ये नमाज पडण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस हजारो तरुणांचा जमाव नगरपालिकेजवळ जमला.
मुरगूड नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षांच्या केबिनमध्ये नमाज पडण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस हजारो तरुणांचा जमाव नगरपालिकेजवळ जमला.
---------------------------------
मुरगूड प्रतिनिधी
जोतीराम कुंभार
---------------------------------
मुरगूड येथील नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षांच्या केबिनमध्ये नमाज पडण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यामुळे हजारो तरुणांचा जमाव मुरगूड नगरपालिकेजवळ जमल्यामुळे मोठा तणाव निर्माण झाला होता. यावेळी समजलेली हकीकत अशी की मंगळवार आठवडा बाजार निम्मित बाजारासाठी आलेले दोन मुस्लिम व्यापारी संध्याकाळच्या सुमारास नमाज पडत असल्याचे तरुणांना समजले यानुसार लक्ष ठेवले असता ते व्यापारी नमाज पढत असल्याचे मिळून आले यामुळे संतप्त झालेल्या तरुणांनी त्यांना पकडुन पोलिसांच्या ताब्यात दिले यावेळी नगरपलिका मध्ये कोणीही अधिकारी अथवा शिपाई हजर नसल्याचे दिसून आले उपनगराध्यक्षांच्या केबिनमध्ये असा धक्कादायक प्रकार घडल्याने तरुण प्रचंड संपत झाले त्यांनी अधिकाऱ्यांच्या राजीनामाची मागणी केली तसेच या नगरपालिकेला वाली कोण असा देखील संताप सवाल तरुणानी विचारला यावेळी हजारो तरुणांचा जमाव नगरपालिकेवर जमला होता .
Comments
Post a Comment