आय एम ए रोटरी सामाजिक संस्था तर्फे मिरजेत शांततामय कॅंणडल मार्च.

 आय एम ए रोटरी सामाजिक संस्था तर्फे मिरजेत शांततामय कॅंणडल मार्च.

-------------------------------------

मिरज तालुका प्रतिनिधी

 राजू कदम 

-------------------------------------

कोलकत्यातील एका वैद्यकीय विद्यार्थिनीवर बलात्कार आणि तिच्या कुणाच्या भयानक अमानुष घृणास्पद कृत्यांविरुद्ध 

पीडीतेच्या स्मरणार्थ आणि आपल्या राष्ट्रातील महिलांना भेडसावणाऱ्या अन्यायाच्या विरोधात इंडियन मेडिकल असोसिएशन रोटरी क्लब ऑफ मिरज व अन्य सामाजिक संस्थांनी शांततामय कॅंणडल मार्च चे आयोजन आय एम ए हॉल पासून केले. 

गुन्हेगाराविरुद्ध त्वरित व कडक कार्यवाही केली जावी, न्याय प्रक्रिया जलद व्हावी त्याच बरोबर अशा घटनांची पुनरावृत्ती न होण्यासाठी प्रत्येक व्यक्तीच्या सुरक्षेततेची आणि सन्मानाची जबाबदारी शासनाने जबाबदारीने पार पाडावी असे मत यानिमित्ताने विविध मान्यवरांनी व्यक्त केले..

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.