कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघात ध्वजारोहण -मा.आ.सुजीत मिणचेकर.

 कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघात ध्वजारोहण -मा.आ.सुजीत मिणचेकर.

------------------------------ 

हातकणंगले प्रतिनिधी 

विनोद शिंगे 

------------------------------ 

       कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ कोल्हापूर (गोकुळ) या शाखेचा भाग असणारी सॅटेलाइट डेअरी उदगाव येथील १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण  मा.आमदार तथा गोकुळ संचालक डॉ. सुजित मिणचेकर  यांच्या हस्ते करण्यात आले.


१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला ब्रिटिशांच्या राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाले.भारतदेशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या  सर्व स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन केले. तसेच गोकुळ दुध संघ उच्च स्तरावर पोहचवण्यासाठी  आपले योगदान महत्वाचे आहे. आपण सर्वांनी एकत्र केलेल्या कामामुळे मार्केट मध्ये आज गोकुळचे नाव व गुणवत्ते मध्ये एक नंबर वर आहे.आपल्या या कामामुळे गोकुळ वर लोकांचा विश्वास आहे असेच आपण सर्वजन एकत्र राहून काम करू आशा शुभेच्छा 78 व्या स्वातंत्र्य दिनानिमीत्त बोलताना मा.आमदार डॉ. सुजित मिणचेकर  यांनी दिल्या.


यावेळी शाखा प्रमुख दिलावर पखाली, संकलन अधिकारी अशोक पाटील, बी एस पाटील, जगताप साहेब व इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.