विकृतीची हद्द ! माणुसकीला काळिबा फासणारी घटना.वाळव्यात 75 वर्षीय वृध्द महिलेवर बलात्कार.

विकृतीची हद्द ! माणुसकीला काळिबा फासणारी घटना.वाळव्यात 75 वर्षीय वृध्द महिलेवर बलात्कार.

--------------------------------------

सांगली जिल्हा प्रतिनिधी

सायली कुंभार

--------------------------------------

सांगली : - 75 वर्षीय वृध्द महिलेवर बलात्कार झाल्याची संतापजनक घटना वाळवा तालुका मधील एका गावात घडली संतप्त नागरिकांनी बलात्कार करणाऱ्या सोमनाथ शिंदे या संशयित युवकाला बेदम मार दिला.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,वृध्दा हि पुतण्या सोबत राहते संशयित सोमनाथ यांचे पुतण्याच्या घरी येणे जाणे आहे शनिवारी घरातील इतर लोक कामानिमित्त बाहेर गेले होते वृध्दा घरात एकटीच होती सायंकाळी चारच्या सुमारास संशयित सोमनाथ वृध्येच्या घरी आला वृध्द महिला घरी एकटीच असल्याचा फायदा घेऊन तिच्यावर बलात्कार करत असताना महिलेनं आरडाओरडा केला वृध्द महिलेचा आवाजाने परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली व सोमनाथ या नराधमास पकडून बेदम चोप दिला व पोलीसांना या प्रकाराची माहिती दिली साहाय्यक पोलीस निरीक्षक राहूल घुगे यांनी घटनास्थळी धाव घेतली व संशयित सोमनाथ यास ताब्यात घेऊन वृध्द महिलेस उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.