जनता सहकारी मल्टिस्टेट शेड्युल्ड बँकेची 62 वी वार्षिक सभा संपन्न.

 जनता सहकारी मल्टिस्टेट शेड्युल्ड बँकेची 62 वी वार्षिक सभा संपन्न.

------------------------------ 

हातकणंगले प्रतिनिधी 

विनोद शिंगे

------------------------------ 

कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी मल्टिस्टेट शेड्युल्ड बँकेची 62 वी वार्षिक सर्वसाधारण सभा घोरपडे नाट्यगृह, इचलकरंजी येथे बँकेचे संस्थापक चेअरमन सहकारमहर्षी कल्लाप्पाण्णा आवाडे दादा, माजी चेअरमन आमदार प्रकाश आवाडे, चेअरमन स्वप्निलदादा आवाडे व मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे  यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.


यावेळी माजी नगराध्यक्षा किशोरी आवाडे, डी.के.टी.ई. सचिव सौ. सपना आवाडे,वैशाली आवाडे , मोश्मी आवाडे, ताराराणी पक्षाचे अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे, ताराराणी महिला आघाडीच्या अध्यक्षा उर्मिला गायकवाड, डी.जी. कोरे, भूपाल कागवाडे, अशोकराव सौंदत्तीकर, जवाहर छाबडा,  व्हा. चेअरमन संजय अनिगोळ, संचालक सर्वशी चंद्रकांत चौगुले, व्दारकाधिश सारडा, बाबासो चौगुले, महेश सातपुते, प्रकाश सातपुते, शैलेश गोरे, पी. टी. कुंभार, बंडोपंत लाड, सचिन केस्ते, सुभाष जाधव, बाबुराव पाटील, श्रीशैल्य कित्तीरे, सारंग जोशी, योगेश पाटील, राजू चव्हाण, सचिन देवूरखर, बाळकृष्ण पोवळे, बाबासो पाटील, मनोहर जोशी,अविनाश कांबळे, तात्यासो अथने, शहाजहान शिरगावे, रमेश पाटील  बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय शिरगांवे, जनता बँक जनरल मॅनेजर किरण पाटील, जनता बँक जनरल मॅनेजर दीपक पाटील आदींसह विविध संस्थेचे पदाधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.