Popular posts from this blog
निगडेवाडीत वह्यांचे वाटप.
निगडेवाडीत वह्यांचे वाटप. ----------------------------- गांधीनगर: प्रतिनिधी आदित्य नैनानी ----------------------------- विद्यामंदिर निगडेवाडी (तालुका करवीर )या शाळेमध्ये आमदार सतेज उर्फ बंटी डी. पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त संकलित झालेल्या वह्यांचे वाटप विद्यामंदिर निगडेवाडी या शाळेतील विद्यार्थ्यांना करण्यात आले. याप्रसंगी उचगावचे माजी सरपंच अशोक (मामा) निगडे माजी डे. सरपंच श्री अशोक बंडू निगडे (दादा) , दत्तात्रय बुजुगडे ,पत्रकार श्री.अनिल निगडे श्री. यशोधन निगडे पत्रकार श्री.विशाल घुले, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.शेखर गौड, अंगणवाडी सेविका सौ.मीना सुर्यवंशी उपस्थित होते.मान्यवरांचे स्वागत मुख्याध्यापक श्री.प्रकाश शामराव येडगे यांनी केले तर आभार अध्यापिका जयाली लेंडे मॕडम यांनी मानले. फोटो ओळ: विद्या मंदिर निगडेवाडी येथे वह्यांचे वाटप करण्यात आले.
गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.
गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना. ------------------------------ कुंभोज: प्रतिनिधी विनोद शिंगे ------------------------------ येथील शिवाजीनगर मधील अष्टविनायक तरुण मंडळाचे कार्यकर्ते गणेशाच्या आगमन सोहळ्याचा डिजिटल फलक लावताना विद्युत प्रवाह असणाऱ्या तारेला फलकाच्या लोखंडी फ्रेमचा स्पर्श झाल्यानें विजेचा शाॅक लागून अरूण रमेश वडर (वय-२२) याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला तर सहा जण जखमी झाले. यातील तिन जणांवर कोल्हापूरातील शासकीय रुग्णालयात तर एकावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अरूण वडर याच्या मृत्यूने संपूर्ण गारगोटी नगरीवर शोककळा पसरली आहे. शुक्रवारी रात्री दहाच्या वाजण्याच्या सुमारास शिवाजी नगर गारगोटी येथील अष्टविनायक तरुण मंडळाच्या कार्यकर्ते फलक लावत होते. यावेळी फलक लावलेल्या बांबूला शिडी लावली होती. फलक बांधून एक जण खाली उतरत असताना फलकाचा बांबू कोलमडून फलक तारेवर पडला. विद्युत प्रवाह फलकाच्या लोखंडी फ्रेम मधून लोखंडी...
Comments
Post a Comment