रेंदाळ येथे उत्कृष्ट बैलजोडी स्पर्धा.
रेंदाळ येथे उत्कृष्ट बैलजोडी स्पर्धा.
-----------------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
कुंभोज प्रतिनिधी
विनोद शिंगे
-------------------------------------------
रेंदाळ ता हातकणंगले येथील श्री संकल्प सिद्धी कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ विठ्ठल नगर च्या वतीने भव्य उत्कृष्ट बैल जोडी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती
हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे भाजपा-जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रमुख व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दलितमित्र डॉ अशोकराव माने(बापू) यांनी या स्पर्धेस भेट देऊन कौतुक केले.
यावेळी *लोकनियुक्त सरपंच सुप्रिया पाटील,तंटामुक्ती अध्यक्ष तानाजी घोडेस्वार, उपसरपंच अभिषेक पाटील,भाजपा तालुका सरचिटणीस नितीन पाटील*,युवा नेते भरत पाटील,माजी प स सदस्य संजय गाठ,संजय घोडेस्वार, सागर सादळे यांसह ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment