नरंदे विकास सेवा सोसायटीच्या चेअरमन पदी महादेवराव माने तर व्हा चेअरमन पदी निर्मला गिड्डे यांची बिनविरोध निवड.
नरंदे विकास सेवा सोसायटीच्या चेअरमन पदी महादेवराव माने तर व्हा चेअरमन पदी निर्मला गिड्डे यांची बिनविरोध निवड.
---------------------------------------
हातकणंगले प्रतिनिधी
विनोद शिंगे
---------------------------------------
नरंदे विविध कार्यकारी सहकारी विकास सेवा सोसायटीची चेअरमन व्हा चेअरमन निवडी नुकत्याच पार पडल्या या निवडीत चेअरमन पदी महादेवराव माने यांची बिनविरोध निवड कारण्यात आली तर व्हा चेअरमन पदी निर्मला गिड्डे यांची निवड करण्यात आली या निवडीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एस एन जाधव यांनी काम पाहिले
नरंदे विविध कार्यकारी विकास सेवा सोसायटीची बैठक खेळीमेळीच्या वातावरणार पार पडली या बैठकीत नूतन चेअरमन व्हा चेअरमन निवडी पार पडल्या यावेळी नूतन चेअरमन व्हा चेअरमन यांच्या निवडीबद्दल सर्वानुमते सत्कार करण्यात, यावेळी नूतन चेअरमन महादेवराव माने यांच्या समर्थकांनी फाटक्याची अतिशबाजी करत गुलालाची उधळण करून आनंदउत्संव साजरा केला
यावेळी राजकुमार भोसले, बाळासो भंडारी, आनंदराव पाटील यांच्या सह सर्व संचालक मंडळ उपस्थित होते यावेळी मावळते चेअरमन जगन्नाथ खोत व व्हा चेअरमन तुकाराम अनुसे यांचा सत्कार करण्यात आला.
Comments
Post a Comment