विठ्ठल रुक्मिणी मंदिरात मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहन लोकार्पण सोहळा.

 विठ्ठल रुक्मिणी मंदिरात  मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहन लोकार्पण सोहळा.

------------------------------

कुंभोज प्रतिनिधी

विनोद शिंगे

------------------------------

आळते ता. हातकणंगले येथील अष्टविनायक तरुण मंडळ व समस्त नाभिक समाजाच्या वतीने श्री संत सेना महाराज व श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर उभारण्यात आले होते,सदर मंदिरामधील मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहन लोकार्पण सोहळा 

          *हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे भाजपा-जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते व जिल्हा नियोजन समिती सदस्य दलितमित्र डॉ अशोकराव माने(बापू)* यांच्या हस्ते  व जिल्ह्याचे नेते व जेष्ठ जिल्हा परिषद सदस्य अरुणराव इंगवले यांच्या अध्यक्षतेखाली व 

         लोकनियुक्त सरपंच अजिंक्य इंगवले व जिल्हा नाभिक समाजाचे अध्यक्ष सयाजी झुंझार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला

         यावेळी मंदिरासाठी योगदान दिलेल्या व्यक्तींचा व समाजातील विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला,,

         या कार्यक्रमासाठी उपसरपंच अमित पाटील,नाभिक समाज तालुकाध्यक्ष बाबासो शिंगे,माजी उपसरपंच फैयाज मुजावर,मार्केट कमिटी चे सदस्य अमर इंगवले ,शिरोळ तालुकाध्यक्ष उदय गंगधर,ग्रा प सदस्य रोशन कांबळे,ग्रा प सदस्या दौलतबी मुजावर,सौ सविता वगरे,अजित कोळाज,शेवंता दळवी,यशवंत रोहिले,सुरज बनकर,ग्रा प सदस्य विक्रम बनकर यांसह नाभिक समाज व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते,

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.