नरवीर शिवा काशिद यांची ३६४ वी पुण्यतिथी
नरवीर शिवा काशिद यांची ३६४ वी पुण्यतिथी.
----------------------------------
कुंभोज प्रतिनिधी
विनोद शिंगे
----------------------------------
नेबापूर (ता.पन्हाळा) येथे स्वराज्य स्वामीनिष्ठ नरवीर शिवा काशीद यांच्या ३६४ व्या पुण्यतिथीनिमित्त आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांनी समाधी स्थळी उपस्थित राहून विनम्र अभिवादन केले..
*महाराष्ट्र नाभिक महामंडळ शाखा कोल्हापूर जिल्हा व नरवीर शिवा काशीद समाधी संवर्धन समिती व जिल्हा महिला आघाडीच्या वतीने स्वराज्य स्वामीनिष्ठ नरवीर शिवा काशिद यांची ३६४ वी पुण्यतिथी सोहळा साजरा करण्यात आला....*
*यावेळी पन्हाळा नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष विजय पाटील,रविंद्र धडेल,बंडा पाटील,अमर भोसले,सयाजी झुजांर,मारुतीराव टिपुगडे,बाबासाहेब काशिद,मेघाराणी जाधव,रामचंद्र शिंदे,मयुर रोकडे,विजय सकंपाळ,सरदार झेंडे,संजय रोकडे,नारायण रोकडे,सतिश झेंडें,कुमार शिंदे,रवी काशिद,सागर सकंपाळ यांच्यासह नाभिक समाजाचे बांधव भगिनी व शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते...*
Comments
Post a Comment