महाडिकवाडी (ता. पन्हाळा ) येथील युवा ग्रुप व स्वराज्य बॉईज यांच्या वतीने कसबा ठाणे फाटा ते महाडिकवाडी पर्यंत दहा वर्षे प्रलंबित.

 महाडिकवाडी (ता. पन्हाळा ) येथील युवा ग्रुप व स्वराज्य बॉईज यांच्या वतीने कसबा ठाणे फाटा ते महाडिकवाडी पर्यंत दहा वर्षे प्रलंबित.

-------------------------------

पन्हाळा प्रतिनिधी 

आशिष पाटील 

-------------------------------

 रस्त्यावरील खड्डे श्रमदानातून बुजविण्यात आले 

महाडीकवाडी येथील युवा ग्रुप, स्वराज बॉईज व लोकनियुक्त सरपंच श्री. युवराज गणपती फाटक यांच्या मदतीने क।।ठाणे फाटा ते महाडीकवाडीचे सर्व खड्डे बुजवण्यात आले.👈 दहा वर्षे पासून प्रलंबित असणारा रस्ता खड्ड्यांनी वेढला होता खराब रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्या वाहन चालकांना खूप त्रास होत होता याची दखल घेऊन मंडळाचे सर्व कार्यकर्ते: नाभिक संघटना जिल्हा संपर्कप्रमुख श्री. विजय संकपाळ, डे. श्री. धनंजय साळोखे,श्री.प्रदीप नाईक,श्री.संदीप महाडीक,श्री.उत्तम महाडीक,श्री.चंद्रकांत नाईक ,श्री.सुखदेव साळोखे,श्री.संग्राम फाटक,श्री.रवी नाईक ,कु. ऋत्विक महाडिक,श्री.नितीन फाटक, श्री.विशाल फाटक श्री.राहुल नाईक श्री.बबन नाईक,श्री.अनिल नाईक,श्री.नितीन नाईक,श्री.बाळू खोत,कु.ओंकार महाडिक अशा भरपूर सर्व कार्यकर्त्यांनी आपल्या श्रमदानातून हे काम पूर्ण केले

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.