प्रविण यादव यांचा राज्यस्तरीय सोयाबीन पीक उत्पादन स्पर्धेत द्वितीय क्रमांक.
प्रविण यादव यांचा राज्यस्तरीय सोयाबीन पीक उत्पादन स्पर्धेत द्वितीय क्रमांक.
---------------------------------
हातकणंगले प्रतिनिधी
विनोद शिंगे
---------------------------------
भादोले ता हातकणंगले गावंचे सुपुत्र व प्रगतशील शेतकरी प्रविण पतंगराव यादव यांचा महाराष्ट्र शासनाच्यावतीने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय सोयाबीन पीक उत्पादन स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांकआल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे भाजपा-जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते व जिल्हा नियोजन समिती सदस्य दलितमित्र डॉ अशोकराव माने यावेळी राजर्षी शाहू युवा विकास आघाडी व मित्र परिवार भादोले यांच्यावतीने बापूंचा सत्कार करण्यात आला.
यावेळी भाजपा माजी सरचिटणीस सुरेश पाटील,पोलीस पाटील टिंकू माने सरकार पांडुरंग पाटील,संयोश पाटील,पृथ्वीराज जामदार,सचिन जाधव, रामदास वड्ड, विजय पाटील,संकेत पाटील यासह मान्यवर मोठया संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment