सिद्धार्थनगर, कदमवाडी, रेणुका मंदिर कसबा बावडा या ठिकाणी भेट देऊन पुरस्थितीचा आढावा घेतला.

 सिद्धार्थनगर, कदमवाडी, रेणुका मंदिर कसबा बावडा या ठिकाणी भेट देऊन पुरस्थितीचा आढावा घेतला.

------------------------------

कोल्हापूर प्रतिनिधी

------------------------------

या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना सतर्क राहून वेळीस स्थलांतर करण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे. तसेच काही नागरिकांच्या घरांना तडे गेले असून ते भीतीच्या छायेखाली वावरत आहेत.


पुराचे पाणी शिरल्याने बालिंगा व शिंगणापूर उपसा केंद्र बंद पडली आहेत. त्यामुळे शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. या पार्श्वभूमिवर महापालिकेचे जल अभियंता हर्षजीत घाटगे यांना गरज पडल्यास टँकर्सची संख्या वाढवावी, थेट पाईपलाईनचा विद्युत पुरवठा युद्ध पातळीवर सुरळीत करावा अशा सूचना आप चे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी फोनवरून दिला. 


यावेळी शहराध्यक्ष उत्तम पाटील, महासचिव अभिजित कांबळे, सचिव समीर लतीफ, संजय नलवडे, स्वप्नील काळे, सुधाकर शिंदे, वैजनाथ शिंत्रे, शुभांकर व्हटकर, शशांक लोखंडे आदी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.