मिरज शहरास पाणीपुरवठा करणारी पाण्याची मुख्य लाईन लिकेज.
मिरज शहरास पाणीपुरवठा करणारी पाण्याची मुख्य लाईन लिकेज.
--------------------------------------------
मिरज तालुका प्रतिनिधी
राजू कदम
--------------------------------------------
मिरज शहर आणि विस्तारित भागास पाणीपुरवठ्यावर होणार परिणाम,
मिरज म्हैसाळ रोडवर असलेली मिरज शहरास पाणीपुरवठा करणारे मुख्य पाण्याची लाईन आज लिकेज झाली आहे. दुरुस्तीचे काम तातडीने घेतले असून आज उशिरा काम चालणार असल्याने आज आणि उद्या मिरज शहरात अपुरा पाणीपुरवठा होणार आहे. मिरज शहरातील नागरिकांनी उपलब्ध असलेले पाणी काटकसरीने वापरून महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन कार्यकारी अभियंता चिदानंद करणे यांनी केले आहे..
Comments
Post a Comment