विशाल पाटीलसह महाविकास आघाडीच्या खासदारांच्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये मोदी सरकार विरोधात घोषणा!
विशाल पाटीलसह महाविकास आघाडीच्या खासदारांच्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये मोदी सरकार विरोधात घोषणा!
---------------------------------
मिरज तालुका प्रतिनिधी
राजू कदम
---------------------------------
आज मोदी सरकार 3.0 चा पहिला अर्थसंकल्प सादर झाला आहे. यामध्ये आंध्र प्रदेश, बिहार, उत्तराखंड या राज्यासाठी विशेष घोषणा झाल्या मात्र महाराष्ट्रासाठी कोणतीच विशेष योजना जाहीर न झाल्याने महाविकास आघाडीच्या खासदारांच्या मोदी सरकार विरोधात संसदेच्या परिसरात घोषणा दिल्या.
मोदी सरकार हाय हाय' म्हणत त्यांनी आपला निषेध नोंदवला आहे. यावेळी काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड, औ ठाकरे गटाच्या प्रियंका चतुर्वेदी तर अपक्ष निवडून आलेले विशाल पाटील देखील निश्चित नोंदविताना दिसले आहेत.
चंद्रबाबू नायडू मुख्यमंत्री असलेल्या आंध्र प्रदेशासाठी 15000 कोटी तर नितेश कुमार मुख्यमंत्री असलेल्या बिहार साठी 26 हजार कोटी रुपयांची तरतूद आज अर्थसंकल्पात जाहीर झाला आहे.
Comments
Post a Comment