मुरगूड येथे राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण , ग्रामीण रुग्णालय येथे रुग्णांना फळे वाटप्

 मुरगूड येथे राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण , ग्रामीण रुग्णालय येथे रुग्णांना फळे वाटप्.

---------------------------------

मुरगूड प्रतिनिधी

जोतीराम कुंभार

---------------------------------

    मुरगूड येथे राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण , ग्रामीण रुग्णालय येथे रुग्णांना फळे वाटप व मुरगुड एसटी स्टँड येथे भाविकांना केळी,लाडू वाटप तसेच  ग्रामीण रुग्णालय मुरगुड ,साफल्य हॉस्पिटल, महालक्ष्मी हॉस्पिटल या ठिकाणी सर्व रुग्णांना व कर्मचारी स्टाफ यांना फळे वाटप करण्यात आले 

        यावेळी  मुरगूड येथील जनावाराच्या बाजारातील म्हसोबा मंदिर  व परिसरात   वृक्षवृक्षारोपण  करण्यात आले. यावेळी मुरगुडचे माजी उपनगराध्यक्ष बजरंग सोनुले यांच्या हस्ते तर दगडू शेणवी, अनंत फर्नांडिस,आमर  ,,(छोटू)चौगले, राजू चव्हाण,विजय रजिगरे,  अनिल आर्जूने,विशाल भोपळे,विजय मोरबाळे,राहुल कांबळे,अमर  चौगले, संग्राम साळोखे, नाना डवरी, सचिन गुरव, राहुल खराडे यांचेसह राजे गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.