डी. एड, बी एड सुशिक्षित बेरोजगारांचे मागण्या विधानसभेत मांडून सोडवण्याचा प्रयत्न करू- आ अजून( अण्णा) लाड.
डी. एड, बी एड सुशिक्षित बेरोजगारांचे मागण्या विधानसभेत मांडून सोडवण्याचा प्रयत्न करू- आ अजून( अण्णा) लाड.
------------------------------
मिरज तालुका प्रतिनिधी
राजू कदम
------------------------------
सांगली: डी . एड बी. एड सुशिक्षित बेरोजगार कृती समिती महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने सांगली जिल्हाधिकारी कार्यालय समोर कृती समितीचे राज्य अध्यक्ष पद्माकर देशमुख हे दि 18/07/2024 पासून डी. एड बी एड सुशिक्षित बेरोजगारांच्या विविध मागण्या घेऊन अमरण उपोषणास बसले होते त्यांचे उपोषण पदवीधर चे आमदार अरुणांना (अण्णा) लाड यांनी सदरच्या मागण्यांचा पाठपुरावा विधानसभेत मांडून सोडवल्या जातील अशा पद्धतीचे आश्वासन देऊन आज रोजी अमरन उपोषण पद्माकर देशमुख यांना सरबत पाजून आमदार अरुणांना लाड व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरचंद्र पवार सामाजिक न्याय विभाग सांगली शहर जिल्हाध्यक्ष उत्तमराव कांबळे (आबा) यांनी अमरण उपोषण सोडवण्यात आले. यावेळी विद्यासागर ढोबळे, श्वेता शिंदे, सुवासिनी रासाटे, आकाश कांबळे, अनमोल कांबळे, माणिक नंदीवाले, गणेश दोरकर, धनाजी कांबळे, आदी कार्यकर्ते उपस्थित होते...
Comments
Post a Comment