निधन वार्ता.
निधन वार्ता.
कसबा बावडा कोल्हापूर येथील रहिवासी सुलोचना शामराव पतकी (वय ७६) यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. कोल्हापूर येथील शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या वर्षा पतकी व आर्किटेक्ट प्रशांत पतकी यांच्या त्या आई होत्या.रक्षा विसर्जन शुक्रवारी सकाळी कसबा बावडा स्मशानभूमीत सकाळी 9 वाजता होणार आहे
Comments
Post a Comment