कुंभोज बिरदेव मंदिरास जास्तीत जास्त निधी देण्यास प्रयत्नशील : मा.नविद हसन मुश्रीफ.

 कुंभोज बिरदेव मंदिरास जास्तीत जास्त निधी देण्यास प्रयत्नशील : मा.नविद हसन मुश्रीफ.

-----------------------------------

हातकणंगले प्रतिनिधी

विनोद शिंगे

-----------------------------------

बिरदेव मंदिर कुंभोज सुशोभीकरनासाठी "क" वर्गातून निधी मिळणेबाबत पालकमंत्री ना. हसन मुश्रीफ साहेब यांचेकडे धनगर समाजावतीने मागणी करण्यात आली.. 

तेव्हा धनगर समाजाचे प्रतिनिधी पाठपुरावा करण्यास गेले असता गोकुळ संचालक मा.नविद मुश्रीफ साहेब यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कॉल करून सदर प्रस्ताव मार्गी लावण्यास सांगितले.. त्यावेळी समस्त धनगर समाजाचे प्रमुख पदाधिकारी यांनी आभार मानले.. तसेच नविद मुश्रीफ साहेबांचा सत्कार केला..

तेव्हा कोंडीबा भानुसे, संगायो समिती सदस्य अमोल गावडे व संदेश भोसले, संचालक सुरेश तानगे, दिपक घोदे, दादा गावडे, यशवंत पालखे, अरुण पुजारी, पांडुरंग भानुसे, आकाराम तानगे, संदिप तोरस्कर, सूरज पालखे, पिराजी कोळी, राहुल कडकलक्ष्मी, आदिनाथ गावडे आदी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.