प्रतिपंढरपुर करहर येथे हरिनामाचा जयघोष.
प्रतिपंढरपुर करहर येथे हरिनामाचा जयघोष.
----------------------------------------
भणंग प्रतिनिधी
प्रमोद पंडीत
----------------------------------------
जावळी तालुक्यातील तीर्थक्षेत्र प्रति पंढरपुर करहर येथे आषाढी एकादशी निमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी हजारो वैष्णवांच्या मेळा जमला होतो .टळ मृदंगाचा गजर आणि हरिनामाच्या जयघोषाने परिसर दुमदुमुन गेला . हजारो भाविकांनी आज विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले .
पाडूरंगाच्या दर्शनासाठी भाविकांची पहाटेपासून रंग लागली त्यातच मेघराजाने उघडीप दिव्याने वारकऱ्यासह भाविकांचा उत्साह वाढत होता .
प्रतिपंढरपूर करहर हे यंदाचे ७ ७ वे वर्षे पुर्ण करत आहे . आतापर्यंतच्या भाविक भक्तांच्या गर्दीचा विक्रम मोडीत काढत भाविकांनी विठ्ठल माऊलीचे दर्शन घेतले
प्रतिपंढरपुर करहर येथील विठ्ठल रुखमाई ची महापुजा सातारा जावळीचे कार्यसम्राट आमदार मा श्री छत्रपति शिवेंद्रराजे भोसले यांच्या हास्ते व आमदार शशिकांत शिंदे , वसंतराव मानकुमरे ' सौरभ शिंदे , हणमंतराव पार्टे यांच्या प्रमुख उपस्थित पाडूरंगाची महामुज्या करण्यात आली यावेळी करहर येथील तीन वारकरी दापंत्यानाही पाहूरंगाच्या पुजेचा मान देण्यात आला यावेळी मेढ्याचे तहसिलदार हणमंत कोळेकर , बजार समितीचे सभापती जयदीप शिंदे , मेढा पोलिस ढाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे , करटरच्या सरपंच यादव यांच्यासह अनेक मान्यवाद उपस्थित होते .
तालुक्यातील सर्व जनतेला सुख समृद्धी आणि उत्तम आरोग्य लाभावे असे साकडे छ . शिवेंदराजे भोसले यांनी या प्रसंगी चाडूरंगाला घेतले .
हभप दतात्रय महाराज कळंबे सहकारी बॅकेचे संस्थापक ह . भ . प . त्तात्रय महाराज कळंबे यांच्या प्रेरणेतून करहर नगरीच्या विठु माऊलीचा लैकिक प्रति पंढरपुर म्हणून झाला . त्यांनी सुरू केलेल्या परंपरेप्रमाणे महाराजाचे जन्मगाव असलेल्या दांडेघर पासून संत ज्ञानेश्वर माऊलीच्या दिंडी सोहळयाला सुरुवात झाली या सोहळयात तालुक्यातील अनेक वारकरी दिंडया पताका घेऊन सहभागी झाल्या होत्या दिंडी सोहळा महाराजांची कर्मभूमी असतेल्या बेलेशी यागावी आल्यानंतर महाराजांच्या समाधी समोर वारकऱ्यानी किर्तन भजन केले त्यानंतर प्रतिर्वन्टपूर करहरच्या दिशेने दिंड्यांचे प्रस्थान झाले महुकुंडी येथे माऊलीच्या आश्वाचा रिंगण सोहळाहीने भाविकांचे डोक्याचे पारणे फिडले महु , दापवही , रांजणी , वहागाव , विवर , कावडी , हततेघर , पिंपळी , वाकुथ , अशा विविध गावांतून चालख्या घेऊन हजारोंच्या संखयेने वारकरी सहभागी झाले होते सर्व दिंद्याचे प्रतिपंढरपुर करहर येथे दुपारी पाच वाजता आगमन झाले त्यावेळी आमदार शिवेंद्रराजे व मान्यवरांनी टाव मृदंगाच्या तालावर ताल धरून दिंडीत सहभाग घेतला .
महिला तरुण व कयोवृद्ध सर्व भाविक सर्व सुखदुःख , भूक विसरून तन - मन धान एकत्र करून पाडूरंगाच्या भक्तीत मग्न झाले .
माजी जिल्हा परिषदेचे उपध्याक्ष मा श्री वसंतरावजी मानकुमरे यांनी स्वागत केले .
Comments
Post a Comment