भारतीय जनता पार्टी हातकणंगले विधानसभा मतदारसंघाची बैठक
भारतीय जनता पार्टी हातकणंगले विधानसभा मतदारसंघाची बैठक.
------------------------------
हातकणंगले प्रतिनिधी
विनोद शिंगे
------------------------------
भारतीय जनता पार्टी हातकणंगले विधानसभा मतदारसंघाची बैठक तमदलगे येथील देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार मागासवर्गीय सहकारी सुतगिरणी येथे पार पडली.
या बैठकीत महायुती सरकारचा अर्थसंकल्प 2024, नव मतदार नोंदणी अभियान याची महिती दिली. तसेच मतदारसंघातील पक्षाची संघटनात्मक बांधणी अशा अनेक विषयांवर चर्चा झाली.
यावेळी हातकणंगले विधानसभा प्रमुख मा.अशोकराव माने,महिला मोर्चा पुर्व जिल्हाध्यक्षा पुष्पा पाटील, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मा.अरविंद माने,तालुकाध्यक्ष मा.अमरसिंह पाटील,मा.नगराध्यक्षा मा.डॉ.निता माने,युवा मोर्चा तालुकाध्यक्ष मा.विश्वास माने,जिल्हा चिटणीस मा.सचिन मेथे,किसान मोर्चा तालुकाध्यक्ष मा.सुदाम इंगवले,मा.सुरेश सुर्यवंशी,मा.तय्यब कुरोशी,संगिता घोरपडे व इतर मान्यवर उपस्थित होते.
Comments
Post a Comment