युवा सेनेच्या वतीने गरजुंना छत्री वाटप -मंजीत माने

 युवा सेनेच्या वतीने गरजुंना छत्री वाटप -मंजीत माने

-----------------------------------------

कोल्हापूर  प्रतिनिधी

-----------------------------------------

युवासेनेच्या वतीने गरजू नागरिक व विध्यार्थी यांना मोफत छत्र्या वाटप...

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव जी ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त उपक्रम...


वाढत चाललेला पाऊस व पूर परिस्थिती पाहता अनेक नागरिकांना घरातून बाहेर पडताना पावसापासून संरक्षण करण्यासाठी छत्री ची गरज असते, हीं भावना लक्षात घेऊन युवासेना जिल्हा प्रमुख मंजित माने यांच्या नियोजनातुन साधारण 75 छत्र्यांचे वाटप करण्यात आले...

हा कार्यक्रम शाहू स्मारक भवन इथे संपन्न झाला..

यावेळी कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती युवासेना विस्तारक विशाल विचारे यांची लाभली..

याप्रसंगी शिवसेना महिला आघाडी जिल्हा संघटक प्रतिज्ञा उत्तुंरे, विशाल देवकुळे, मंजित माने, रीमा देशपांडे यांनी मनोगत व्यक्त केले.. यावेळी उपस्थित जिल्हा चिटणीस अमित बाबर, योगेंद्र माने, संतोष कांदेकर, चैतन्य देशपांडे, बंडा लोंढे,योगेश लोहार, राकेश चौगुले, अक्षय घाटगे,प्रथमेश देशिंगे, अभिषेक दाबाडे, रोहित वेढे, सानिका दामूगडे, राजेश्री मिणचेकर, शशिकांत बिडकर, आदी.

उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.