कुंभोज गावच्या विकासासाठी आमदार प्रकाश आवडे यांनी निधी उपलब्ध केल्याबद्दल सत्कार.

 कुंभोज गावच्या विकासासाठी आमदार प्रकाश आवडे यांनी निधी उपलब्ध केल्याबद्दल सत्कार.

--------------------------------------

 कुंभोज प्रतिनिधी

विनोद शिंगे

--------------------------------------

       आमदार प्रकाश आवाडे यांच्या विशेष प्रयत्नातून व मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांच्या पाटपुराव्या मुळे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून (संशोधन व विकास) कुंभोज ते वाठार तर्फ़ उदगाव, कुंभोज ते बाबुजमाल दर्गा, कुंभोज ते दुर्गेवाडी ते दानोळी रस्ता करण्यासाठी निधी मंजूर कुंभोजकेल्याबद्दल आमदार प्रकाश आवाडे यांचा सत्कार करण्यात आला.

       यावेळी कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन बाबासाहेब चौगुले, सरपंच स्मिता चौगुले, उपसरपंच अशोक आरगे, माजी सरपंच माधुरी घोधे, माजी सरपंच अनिकेत चौगुले, वडगाव मार्केट कमिटीचे संचालक चांद मुजावर, जयश्री जाधव, किरण माळी, प्रकाश पाटील, आप्पासाहेब पाटील, संजय जाधव, युनुस मुजावर, रईस मुजावर, राजू मुजावर, दादासो पाटील कोपगोंडा, संजय पाटील संभाजी, श्रीमंधर पाटील, अनिल गायकवाड, सुधीर गणबावले, विरुपाश माळकर, रवी जाधव, सुदर्शन चौगुले, हारूण मुजावर, शौकत मुजावर, तैयब मुजावर उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.