राष्ट्रीय काँग्रेस पार्टीच्या वाशिम जिल्हा उपाध्यक्ष पदी शेख गुलाब भाई यांची निवड.
राष्ट्रीय काँग्रेस पार्टीच्या वाशिम जिल्हा उपाध्यक्ष पदी शेख गुलाब भाई यांची निवड.
--------------------------------
रिसोड प्रतिनिधी
रणजितसिंह ठाकूर
--------------------------------
राष्ट्रीय कांग्रेस पार्टीच्या वाशिम जिल्हा उपाध्यक्ष पदी शेख गुलाब शेख सिकंदर यांची नियुक्ती पत्र देऊन त्यांची निवड करण्यात आली. राष्ट्रीय काँग्रेस पार्टी चे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या मान्यतेनुसार तसेच प्रदेश संघटन
महासचिव नाना गावंडे, वाशिम जिल्हा प्रभारी देवानंद पवार यांच्या सूचनेनुसार वाशिम जिल्हाध्यक्ष आमदार अमित झनक यांच्या अध्यक्षतेखाली हि नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेस चे एकनिष्ठ असलेले शेख गुलाब भाई यांची समाजातील स्वच्छ प्रतिमा म्हणून ओळखली जाणारी व्यक्तीमत्व आहे. त्यांच्या निवडीने रिसोड तालुक्यात कॉग्रेस ला उभारणी मिळु शकते. शेख गुलाब भाई त्यांची निवडीचे श्रय आमदार अमित झनक व कनिस च्या पदाधिकारी यांना दिले आहे.
तर गुलाब भाई यानी त्यांची भूमिका मांडली असुन मि
राष्ट्रीय कांग्रेस पार्टीच्या वाशिम जिल्हा उपाध्यक्ष पदी माझी निवड झाल्याबद्दल मी कॉग्रेस पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त मानतो रिसोड
तालुक्यात पक्ष बांधणीसाठी अहो रात्र मेहनत करून
गोर, गरीब, वंचिताना न्याय मिळवून देण्याचे कार्य करीन..
नियुक्ती पत्र देताना उपस्थित काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष रामेश्वर देवकर,तसेच अमोल नरवाडे, गजानन निखाते, वायभासे, व तसेच काँग्रेस पार्टी चे पदाधिकारी उपस्थित होते..
Comments
Post a Comment