रिसोड येथील मातोश्री जिजाऊ निवासी गुरुकुल मध्ये फराळाचे वाटप.
रिसोड येथील मातोश्री जिजाऊ निवासी गुरुकुल मध्ये फराळाचे वाटप.
-------------------------------
रिसोड प्रतिनिधी
रणजीत ठाकूर
-------------------------------
सामाजिक क्षेत्रात सदैव अग्रेसर असलेल्या रिसोड येथील मातोश्री जिजाऊ निवासी गुरुकुल मध्ये आषाढी एकादशी निमित्त विद्यार्थ्यांना फराळाचे व फळाचे वाटप करण्यात आले वाटप करण्यात आले. मातोश्री जिजाऊ निवासी गुरुकुल नेहमी समाज उपयोगी कार्यक्रम राबवून तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून विविध कार्यक्रम राबविते. आज आषाढी एकादशी निमित्त शाळेतील विद्यार्थ्यांना फराळाचे व फळाचे वाटप करण्यात आले. यावेळी येथील श्री शिवाजी विद्यालय रिसोड चे प्राचार्य श्री संजाबराव देशमुख सर,डॉ अशोक इंगोले साहेब, श्री विष्णू नरवाडे सर, श्री अभिजित सर, संचालक श्री केशव हागे सर, श्री किशोर अवचार साहेब व श्री पवन ईढोळे सर यांनी गुरुकुलच्या सर्व विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.यावेळी मातोश्री जिजाऊ निवासी गुरुकुल मधील सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
Comments
Post a Comment