पिक विमा नोंदणीची मुदत ३० जुलैपर्यंत वाढवावी या करिता लखनसिंह ठाकूर यानि राज्याचे कृषी मंत्री ना,धनंजय मुंढे यांच्याकडे मागणी.

 पिक विमा नोंदणीची मुदत ३० जुलैपर्यंत वाढवावी या करिता लखनसिंह ठाकूर यानि राज्याचे कृषी मंत्री ना,धनंजय मुंढे यांच्याकडे मागणी.

--------------------------

 रिसोड प्रतिनिधी 

रणजीतसिंह ठाकूर

--------------------------

   राज्यभरातील शेतकऱ्यांचा पिक विमा काढण्याचे काम सुरू झाले आहे. परंतु विम्याची नोंदणी करण्याची मुदत १५ जुलैपर्यंत ठेवण्यात आली आहे. शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळण्यासाठी ही मुदत ३० जुलै २०२४ पर्यंत वाढवावी, अशी


काही दिवसांपूर्वी . ‘प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम २०२४’ साठी तातडीने शेतकऱ्यांचा विमा करा, असे निर्देश . मा ना श्री.  धनंजय मुंढे कृषी मंत्री महाराष्ट्र राज्य यांनी  पीक विमा काढण्यासाठी १५ जुलैपर्यंत मुदत असून त्यापूर्वी कार्यवाही पूर्ण करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या. पण ही मुदत आता ३० जुलैपर्यंत वाढविण्यात यावी

यावर्षी नैसर्गिक बदलामुळे अनेक ठिकाणी कुठे पाऊस लवकर तर कुठे खूपच उशिरा पडल्या कारणाने अनेक शेतकरी बांधवांना उशिरा  पेरण्या झाल्या कारणाने तसेच

‘राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त व्हावे. नैसर्गिक आपत्तीमुळे त्यांच्या पिकातील उत्पन्नात होणारी घट रोखण्यासाठी शासन पीक विमा योजना गेल्या कित्येक वर्षापासून राबवित आहे. यावर्षी देखील शेतकरी पिक विमा योजनेस उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत. परंतु पीक विमा नोंदणीची मुदत १५ जुलैपर्यंत दिली आहे. सर्व शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ मिळावा या हेतूने ३० जुलै २०२४ पर्यंत मुदत वाढविण्यात यावी याबाबत राज्याचे कृषिमंत्री ना,श्री धनंजय मुंढे यांना वाशिम जिल्हाधिकारी द्वारा भाजपा उत्तर भारतीय महाराष्ट्र प्रदेश सचिव लखनसिंह ठाकुर यांनी पत्राद्वारे मागणी केली

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.