घुणकी हालोंडी परिसरात आमदार विनय कोरे यांची पूरग्रस्त परिस्थिती पाहणी.

 घुणकी हालोंडी परिसरात आमदार विनय कोरे यांची पूरग्रस्त परिस्थिती पाहणी.

------------------------------------------

हातकणंगले प्रतिनिधी

विनोद शिंगे

------------------------------------------

           जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक,माजी मंत्री,आमदार विनयरावजी कोरे (सावकर)यांच्या नेतृत्वाखाली, हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे भाजपा-जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रमुख व जिल्हा नियोजन समिती सदस्य दलितमित्र डॉ अशोकराव माने(बापू) यांनी पंचगंगा व वारणा नदीकाठच्या घुणकी, हालोंडी व रुई गावातील पुरबाधित स्थलांतरित कुटुंबांची भेट घेऊन विचारपूस केली व समस्या जाणून घेतल्या,

       याप्रसंगी कायमस्वरूपी स्थलांतर करण्याबाबत सविस्तर चर्चा झाली यावेळी आ विनय कोरे सावकर यांनी  पूर ओसरल्यानंतर शासनदरबारी प्रयत्न करण्याचे अभिवचन पुरबधितांना दिले,

        यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष अमरसिंह पाटील, वारणा दूध संघाचे संचापक राजवर्धन मोहिते,वारणा साखर चे संचालक सुभाष जाधव,युवा मोर्चा भाजपा अध्यक्ष विश्वास उर्फ आप्पा माने,उपसरपंच केशव कुरणे,राष्ट्रीय पेयजल योजनेचे अध्यक्ष संभाजी पाटील,ग्रा प सदस्य संदीप केरले, अविनाश हराळे,उद्योगपती जे बी पाटील,ग्रा प सदस्य अजय पाटील,प्रफुल पाटील,मा.श्री.नितेश तराळ (पोलिस पाटिल) मा.डेपोटी सुभाष चौगुले, हुपरे सर,अवधूत पाटिल,बबन काश्मिरे विशाल कराळे,शितल पुजारि,सुशांत पाटणकर,अरुण आवटे,रविंद्र देसाई,अभिषेक अपराध,अभिषेक पाटिल,सुदेश चेंडके,गिरिश गवळी,ऋषि हुल्ले यांसह ग्रामस्थ  उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.