शाहू महाराज यांनी संभाजी राजांचा केला निषेध.
शाहू महाराज यांनी संभाजी राजांचा केला निषेध.
------------------------------------
कोल्हापूर प्रतिनिधी
अन्सार मुल्ला
------------------------------------
शाहू महाराज उद्या करणार विशाळगड ची पाहणी.
विशाळगड वरील अतिक्रमण काढण्यासंदर्भात आक्रमक पवित्रा घेत या आंदोलनात प्रचंड गालबोट लागले कोल्हापूरचे नूतन खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे आपली भूमिका स्पष्ट केली आहे कालच्या आंदोलना बाबत निषेध करत या संपूर्ण प्रकरणाबाबत प्रशासनाच्या हलगर्जीपणाकडे आणि मुख्यमंत्र्यांच्या अंगुली निर्देश केले आहेत संभाजी राजे यांच्या आक्रमक पवित्र बाबत तीव्र निषेध करीत असताना मुख्यमंत्री आणि प्रशासनाच्या विरोधात सदरची परिस्थिती चिगळवल्याचा आरोप केला आहे उद्या इंडिया आघाडीच्या वतीने दंगल ग्रस्त भागात पहाणी करून परिस्थितीचा आढावा घेणार असल्याचं त्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले
Comments
Post a Comment