आमजाई व्हरवङे येथील बालकाचा, खोकल्याचे औषध समजून तननाशक सेवन केल्याने मृत्यू.

 आमजाई व्हरवङे येथील बालकाचा, खोकल्याचे औषध समजून तननाशक सेवन केल्याने मृत्यू.

------------------------------

राधानगरी प्रतिनिधी 

विजय बकरे

----------------------------- 

राधानगरी तालूक्यातील आमजाई व्हरवङे येथील बालकाने खोकल्याचे औषध समजून तननाशक सेवन केल्याने कू. वेदांत अशोक पाटील वय ( 10) याचा मूत्यू झाला.

 वेदांतने तीन दिवसांपूर्वी बूधवारी सकाळी मित्रांच्या बरोबर खेळताना घरातील ,ठेवलेले तननाशक  खोकल्याचे औषध समजून  अनवधानाने सेवन केले होते. त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने त्याला  उपचारासाठी कोल्हापूरात खासगी रुग्णालयात दाखल केले. गेल्या तीन दिवसात त्याची तब्येत गंभीरच होती. काल पुन्हा एकदा शासकीय रूग्णालयात( सी.पी.आर) मध्ये दाखल केले होते.पण उपचार सूरू असतानां आज पहाटे 6 वाजण्याच्या सूमारास त्याचा मूत्यू झाला. वेदांत इयत्ता पाचवी मध्ये शिकत होता. त्याच्या अकाली निधनाने आमजाई व्हरवडे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे....

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.