30 फूट पातळी, सूर्यवंशी प्लॉट मधील नागरिकांचे होणार स्थलांतर.
30 फूट पातळी, सूर्यवंशी प्लॉट मधील नागरिकांचे होणार स्थलांतर.
--------------------------------------------
मिरज तालुका प्रतिनिधी
राजू कदम
--------------------------------------------
एन डी आर एफ टीम सांगलीमध्ये दाखल,
सूर्यवंशी प्लॉट मधील नागरिकांचे होणार स्थलांतर, पाणलोट क्षेत्रात पडणारा पाऊस यामुळे कृष्णा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे. आता आयवीन फुल येथे 27.6 इतकी पातळी झाले आहे.
सांगलीतील सूर्यवंशी प्लॉटमध्ये 30 फूट पाणी पातेवेळी रहिवासी भागात पुराचे पाणी येते, ही बाब लक्षात घेऊन फुल बांधीत रहिवासी यांचे शाळा नंबर 3 व शाळा नंबर 17 (हिंदू मुस्लिम चौक) या ठिकाणी निवारा केंद्र मध्ये स्थलांतर करण्याची सोय करण्यात आली आहे.
जनावरांसाठी बदाम चौक, फिश मार्केट शेजारील मैदानात तसेच सम्राट व्यायाम मंडळ डॉ बाबासाहेब आंबेडकर रोड वरील मैदान उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
प्रशासनाच्या वतीने फुल बांधीत रहिवासी यांचे निवारा केंद्रा मध्ये गरजेनुसार स्थलांतरित करण्याची व्यवस्था करण्यात आले आहे. अशी माहिती अति आयुक्त रविकांत अडसुळे यांनी दिले आहे. पाण्याचे पातळी वाढत जाईल त्यानुसार त्या भागातील नागरिकांना स्थलांतरित करण्यासंदर्भात प्रशासनाकडून खबरदारी घेतली आहे. तशा सूचना देखील देण्यात आल्या आहेत.
Comments
Post a Comment