मा. आयुक्त शुभम जी गुप्ता साहेब यांनी प्रभाग आठ मधील कुपवाड येथील चैत्रबन नाला 100 फुटी डीपी रोड करणे व मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटलची पाहणी केली.
मा. आयुक्त शुभम जी गुप्ता साहेब यांनी प्रभाग आठ मधील कुपवाड येथील चैत्रबन नाला 100 फुटी डीपी रोड करणे व मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटलची पाहणी केली.
-----------------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
मिरज कुपवाड प्रतिनिधी
राजू कदम
-----------------------------------------
संजीवनी हनुमान मंदिर परिसर विकसित करणे कामाची पाहणी केली आयुक्त शुभम जी गुप्ता साहेब यांनी प्रभाग 8 मधील कुपवाड येथील चैत्रबन नाला शंभर फुटी डीपी रोड करणे पोद्दार इंटरनॅशनल स्कूल डीपी रोड पाहणे केली या कामाचे सक्षम घेऊन पाहणे केले.
मा नगरसेवक विष्णू अण्णासाहेब माने, सिटी इंजिनियर चव्हाण साहेब, सहाय्यक आयुक्त मानसिंग पाटील, नगरचना आर व्ही काकडे , आप्पा हलकुडे, डॉक्टर वैभव पाटील, जय अशोक कुंभार, महेश मदने, आजम जमादार, एस आय गणेश धोत्रे व आधी नागरिक उपस्थित होते.
आयुक्त साहेबांनी दिलेले आदेश
सीडी वर्क
80 कोटी डीपी रोडचे सध्या स्थिती अहवाल सादर करणे
मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल चांगला दर्जाचे काम करण्याची सूचना दिल्या
संजीवनी हनुमान मंदिर कामाची पाहणी केली व लवकरात लवकर काम पूर्ण करण्याची सूचना दिल्या.
संजीवनी हनुमान मंदिर ट्रस्ट यांच्यावतीने आयुक्त साहेबांचा सत्कार करण्यात आला. व नागरिकांनी समाधान व्यक्त केले....
Comments
Post a Comment