Posts

Showing posts from July, 2024

कर्नाटकाला जोडणार्या इचलकरंजी-शिरदवाड मुख्य रोडवर चर काढल्याप्रकरनी संबंधितावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी- भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन महाराष्ट्र राज्य.

Image
  कर्नाटकाला जोडणार्या  इचलकरंजी-शिरदवाड मुख्य रोडवर  चर काढल्याप्रकरनी संबंधितावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी- भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन महाराष्ट्र राज्य. ----------------------------------- कोल्हापूर :प्रतिनिधी -----------------------------------          सध्या पंचगंगा नदीला पूर आला आहे. त्यामुळे पुन्हा पुराचे पाणी सर्वत्र पसरत चालले आहे. कर्नाटक राज्याला जोडणाऱ्या इचलकरंजी- शिरदवाड रोडवर शनिवारी दि. 28 जुलै 2024 रोजी दुपारचे सुमारास तीन ठिकाणी जेसीबीच्या सहाय्याने विना परवाना रस्ता खुदाई करण्यात आला. रस्त्यावर भली मोठी चर काढून पुराचे पाणी पश्चिमेकडून पूर्वेकडे सोडण्यात आले. परिणामी तोडकर मळा, मुजावर पट्टी, ढोले पानंद, बौद्ध विहार, रोहिदास नगर,राणाप्रताप चौक, गणेश मंडळ व इतर परिसर आदि भागात मोठ्या प्रमाणात रात्रीत पुराचे पाणी येऊ लागले. यामुळे भीतीपोटी सदर भागातील अनेक कुटुंबांना रात्रीत स्थलांतर करावे लागले. याप्रकरणी महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाने रस्ते खुदाई करून पाणी सोडण्यात येत असल्याबाबत कोणतीही पूर्वकल्पना वरील भागातील नागरिकांना दिली नाही. यामुळे शेकडो कुट

वर्ग २ जमिनीचा वाद निराकरण होणार.तहसीलदाराची ग्वाही.राष्ट्रवादी कॉग्रेस धरणे आंदोलनाचे फलित.

Image
 वर्ग २ जमिनीचा वाद निराकरण होणार.तहसीलदाराची ग्वाही.राष्ट्रवादी कॉग्रेस धरणे आंदोलनाचे फलित. ---------------------------------------- चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधि  मंगेश तिखट  ---------------------------------------- चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी बहुल म्हणून ओळख असलेल्या कोरपना तालुक्याच्या ठिकाणी भागातील समस्यांना वाचा फोडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आबिद अली प्रदेश सहसचिव यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले परिसरातील शेतकरी कार्यकर्ते मोठ्या संख्येनी सहभागी होवून शासनाचे प्रशासनाचे लक्ष वेधले राजुरा उपविभागातील राजुरा,कोरपना,जिवती तालुक्यात वर्ग २ जमीन १ कामासाठी वाद २ दशकापासून सुरु आहे यामुळे शेतकऱ्याची पिळवणुक आर्थिक भुर्दंड तसेच चकरा काटण्यात वेळ जात आहे नागरिक त्रस्त आहेत कार्यालयातील चकरा व शासनाने ऑनलाईन करतांना वर्ग २ नोंदविल्याने शासनाने वेळोवेळी शासन निर्णय होवून सुद्धा प्रश्न सुटले नाही मोहीम राबवीत हा प्रश्न सोडवावा व ग्रामपंचायत तलाठी साजा निहाय वर्ग १ मोहीम राबवावी वन्यप्राण्यामुळे होणारे शेतकऱ्याचे नुकसान ७५% अनुदानावर पिक संरक्षणासाठी कुंपण झटका मशी

विदेशी चलनाच्या नावावर गंडविणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश, तीन महिला अटक,२.७९ लाखाचा मुद्देमाल जप्त.

Image
विदेशी चलनाच्या नावावर गंडविणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश, तीन महिला अटक,२.७९ लाखाचा मुद्देमाल जप्त. ------------------------------------ अमरावती जिल्हा प्रतिनिधी पी.एन.देशमुख ------------------------------------ अमरावती. अमरावती (दर्यापूर) अमरावती जिल्ह्यात विदेशी नोटांच्या नावावर गंडविणाऱ्या आंतरराज्य टोळीचा स्थानिक गुन्हे शाखा व दर्यापूर पोलिसांचा संयुक्त पथकाने, ३० जुलै रोजी पर्दाफाश केला. या टोळीतील तीन महिलांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून विदेशी नोटा, रोख व मोबाईल असा एकूण २ लाख ७९ हजार २५० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या टोळीतील पुरुष आरोपीचा शोध सुरू आहे. शांतामीर फिरोज मीर वय २७ गोपाल पुरी उत्तर दिल्ली, शिल्पी बेगम बुरहान शेख वय ४०रा. बेगूर, कर्नाटक व नदिया मोहम्मद इम्रान वय ३२रा.जे.जे. कॉलनी ब्लॉक, ई-बवाना, नॉर्थ वेस्ट दिल्ली अशी अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नावे आहेत. अमरावती जिल्ह्यातीलदर्यापूर येथील रहवासी उमेश सुरेश गावंडे वय ३८ त्यांच्या मिनी बँक ऑनलाईन सेंटरवर जाऊन दोन पुरुष व एक महिने आपल्या जवळील विदेशी नोटा दाखविल्या, त्या विदेशी नोटा भारतीय चलनात

बी.जी.खराडे कॉलेजमध्ये आंतरवासिता प्रशिक्षणार्थी वर्ग उत्साहात संपन्न !

Image
  बी.जी.खराडे कॉलेजमध्ये आंतरवासिता प्रशिक्षणार्थी वर्ग उत्साहात संपन्न !      ------------------------------------ कौलव प्रतिनिधी संदीप कलिकते  -----------------------------------  कै. हनमंतराव उर्फ बी. जी. खराडे शिक्षणशास्त्र महाविद्यालय, शिवाजी पेठ कोल्हापूर, शिक्षक प्रशिक्षणातील तात्त्विक व प्रात्यक्षिक भागातील मोठी दरी दूर करण्यासाठी आंतरवासितेची योजना दरवर्षी राबविण्यात येते. प्राचार्या डॉ. सी. जी. खांडके व इतर शिक्षक सहकारी सर्व मिळून आंतरवासीता टप्पा पार पाडतात.                                 शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थ्यांचे आवश्यकतेनुसार दोन-चार गट करुन त्यांना आंतरवासितेसाठी निवडलेल्या शाळांवर पाठविले जाते. तत्पूर्वी त्यागटातून पदाधिकाऱ्यांची निवड केली जाते ती म्हणजे मुख्याध्यापकापासून ते शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यापर्यंत. आंतरवासिता कालावधी दरम्यान घेण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची सूचना प्रशिक्षणार्थ्यांना आंतरवासिता नोंद वहीतून मार्गदर्शक प्राध्यापकांमार्फत दिली जाते. प्रत्यक्षात शाळेवर प्रशिक्षणार्थ्यांना पाठविण्यापूर्वी त्यांना कामाचे वाटप, आंतरवासितेचे उद्द

कोनवडे उपसरपंचपदी शैलजा देसाई यांची बिनविरोध निवड.

Image
  कोनवडे उपसरपंचपदी शैलजा देसाई यांची बिनविरोध निवड. -------------------------------------  गारगोटी प्रतिनिधी   स्वरुपा खतकर -------------------------------------  कोनवडे ( ता . भुदरगड ) येथील उपसरपंचपदी कै .एम डी पाटील गटाच्या शैलजा रामचंद्र देसाई यांची बिनविरोध निवड झाली . निवड सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच सुनिता कांबळे होत्या .         आघाडीच्या रोटेशन प्रमाणे ठरल्यानुसार उपसरपंच विक्रम पाटील यानी राजीनामा न दिल्याने या निवडीला वेगळे स्वरूप मिळाले होते .ऐन वेळी  त्यांनी भरलेला फॉर्म माघार घेतल्याने उपसरपंच निवड बिनविरोध झाली . निवडीनंतर त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार केला . निवडीनंतर उपसरपंच देसाई यांनी कोनवडे गावच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध राहणार, असल्याचे आश्वासन दिले .      यावेळी ग्रामपंचायत सदस्य संजय पाटील , समाधान कांबळे , गौरी पाटील , राणी चव्हाण , आश्विनी पाटील , शितल पाटील तसेच के ए पाटील , शिवाजी पाटील ,वाय बी पाटील , संदीप उर्फ पिंटु पाटील , प्रविण पाटील  कृष्णात खतकर , युवराज पाटील ,  दयानंद सुतार , माजी सरपंच राणी पाटील , यशवंत पाटील , आबाजी कांबळे , शशिकांत पाटील

संजय घोडावत कॉमर्स अकॅडमीचे सीए फाउंडेशन परीक्षेत घवघवीत यश.

Image
  संजय घोडावत कॉमर्स अकॅडमीचे सीए फाउंडेशन परीक्षेत घवघवीत यश. --------------------------- हातकणंगले प्रतिनिधी   विनोद शिंगे. --------------------------- अतिग्रे: संजय घोडावत कॉमर्स अकॅडमीच्या 17 विद्यार्थ्यांनी सीए फाउंडेशन परीक्षेत  घवघवीत यश प्राप्त केले. 400 गुणांच्या या परीक्षेत युग मारू या विद्यार्थ्याने 359,ओम येडवडे 324 आणि श्रेया मोडासे 290 गुणांसहित उत्तीर्ण झाले.       चार्टर्ड अकाउंटन्सी अभ्यासक्रमातील सीए फाउंडेशन परीक्षा जून 2024 मध्ये घेण्यात आली या परीक्षेचा निकाल सोमवार 29 जुलै रोजी सायंकाळी जाहीर करण्यात आला. देशभरातून प्रविष्ट झालेल्या एकूण 91,900 विद्यार्थ्यांपैकी 13,748 विद्यार्थी.(14.96%) उत्तीर्ण झाले.        सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना संचालक वासू सर , सेंटर हेड गुप्ता सर, प्रिन्सिपल सौ.चैताली गुगरी व झोनल हेड प्रभू सर यांचे मार्गदर्शन लाभले.           संस्थेचे अध्यक्ष संजय घोडावत व विश्वस्त विनायक भोसले यांनी सर्व यशस्वी विद्यार्थी,पालक, शिक्षक व कर्मचारी यांचे अभिनंदन करून यशस्वी विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

उरणमधील यशश्री शिंदेची निर्घृण हत्या करणार्‍या ‘लव्ह जिहाद्या’ला भरचौकात फाशी द्या.

Image
उरणमधील यशश्री शिंदेची निर्घृण हत्या करणार्‍या ‘लव्ह जिहाद्या’ला भरचौकात फाशी द्या. --- - - ---------------------------------- - कोल्हापूर -प्रतिनिधी --- - - ---------------------------------- - ‘लाडक्या बहिणीं’च्या सुरक्षेसाठी आधी ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा करा ! -  कोल्हापूर येथील हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलनात मागणी   महाराष्ट्र सरकारने ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ चालू केली आहे, मात्र सध्या ‘लव्ह जिहाद’च्या धोक्यामुळे हिंदू युवती आणि महिला अजूनही असुरक्षित आहेत आणि त्यांच्या निर्घृण हत्या सुरूच आहेत. ‘लाडकी बहीण’ योजनेच्या आधी ‘बहिणींना सुरक्षा द्या!’ बहिणींच्या सुरक्षेसाठी राज्यात तात्काळ ‘लव्ह जिहाद’ विरोधी कायदा करावा, अशी आग्रही मागणी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे 31 जुलै या दिवशी ‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’च्या वतीने आयोजित ‘हिंदु-राष्ट्र जागृती आंदोलना’त करण्यात आली. उरण येथील कु. यशश्री शिंदे हिची अत्यंत क्रूरतेने आणि मानवतेला काळीमा फासणारी हत्या करण्यात आली. कु. यशश्रीची हत्या करणार्‍या नराधम आरोपीला तात्काळ भरचौकात फाशी देण्यात यावी, ही मागणीही या वेळी करण्यात आली. याप्र

दि. १ ऑगस्ट २०२४ पासून राधानगरी विधानसभा मतदार संघात विकास यात्रेची सुरवात करणार - आमदार प्रकाश आबिटकर.

Image
 दि. १ ऑगस्ट २०२४ पासून राधानगरी विधानसभा मतदार संघात विकास यात्रेची सुरवात करणार - आमदार प्रकाश आबिटकर. ------------------------------------   गारगोटी प्रतिनिधी   स्वरुपा खतकर ------------------------------------   राधानगरी विधानसभा मतदार संघामध्ये गेल्या पाच वर्षात सर्वसामान्य माणसांच्या विकासासाठी आणि सार्वजनिक विकासाच्या मुद्द्यांसाठी आपण केलेल्या प्रयत्नामुळे या मतदारसंघात शेकडो कोटींची विकास कामे व सर्वसामान्य नागरिकांसाठी राज्य शासनाच्या विविध विभागातून व्यक्तिगत लाभाच्या, सार्वजनिक हिताच्या अनेक योजनांचा लाभ हजारो शेतकरी, तरुण, महिला, जेष्ठ नागरिक व अपंग यांच्यासाठी मंजूर केलेल्या असून या सर्व कामांचा दि. १ ऑगस्ट २०२४ रोजी विकास यात्रेची सुरुवात करणार आहोत. या विकास यात्रेमध्ये राधानगरी विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य माणसांना आवश्यक असणारी विविध सार्वजनिक, व्यक्तिगत लाभ योजनांचा शुभारंभ, लोकार्पण व जनसंवाद यात्रेचे नियोजन करण्यात येणार आहे, याची सुरुवात राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केलेल्या &

एक हात मदतीचा.

Image
  एक हात मदतीचा. -------------------------  कोल्हापूर प्रतिनिधी -------------------------    भटक्या विमुक्तजमातीच्या फिरस्ती कुटुंबांना  आखेर " वंचित " ने दिला मदतीचा हात...       कोल्हापूर जिल्हा व कोकण माथ्यावर होत असलेल्या अतिवृष्टी मुळे जिल्ह्यातील नद्यांनी रौद्र रूप धारण केले आहे. कोल्हापूर जिल्ह्याची जिवनदायनी असलेल्या पंचगंगा नदीने तर सीमाच ओलांडली होती.भर नागरी वस्तीत शिरून हाहाकार माजविला व अनेकांना स्थलांतर करण्यास भाग पाडले. पोटाची खळगी भरण्यासाठी शेकडो मैलाची पायपीट करीत तावडे हॉटेल जवळ झोपड्या मारून आश्रीत झालेल्या भटक्या व विमुक्त जमाती मधील फिरस्ती कुटुंबांना 'आश्रय तर सोडाच आश्रयदाता देखील सापडेना. चौफेर पाणी आल्याने रस्ते महामार्ग ही बंद झाली होती. धरणीमाता आश्रय देईना आणि आकाश थांबू देईना.अशा स्थिथित भटक्या विमुक्त जमातीमधील तब्बल 40 कुटुंबे आपल्या उघड्या नागड्या संसारासह कोसळणारा पाऊस अंगावर झेलत निवारा शोधत होती. महापालिकेशी संपर्क केले तर फिरस्ती असल्याने निवारा देण्यास स्पष्ट नकार दिला.अखेर वंचित बहुजन आघाडी चे करवीर ता.अध्यक्ष भिमराव गोंधळी, जिल्हा

महसुल सप्ताह : 10 ऑगस्ट रोजी "सैनिक हो तुमच्यासाठी" कार्यक्रमाचे आयोजन.

Image
  महसुल सप्ताह : 10 ऑगस्ट रोजी "सैनिक हो तुमच्यासाठी" कार्यक्रमाचे आयोजन. -------------------------------------  कोल्हापूर, प्रतिनिधी ------------------------------------- जिल्ह्यात महसुल व वन विभागाव्दारे दिनांक 1 ऑगस्ट ते  7 ऑगस्ट 2024 या दरम्यान महसुल सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या अंतर्गत 5 ऑगस्ट रोजी होणारा "सैनिक हो तुमच्यासाठी" कार्यक्रम 10 ऑगस्ट 2024 रोजी राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील सेवानिवृत्त अधिकारी, माजी सैनिक, माजी सैनिक विधवा, वीर पत्नी, वीरमाता व त्यांचे अवलंबीत माजी सैनिकांनी त्यांच्या महसुल संबधिच्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी संबंधित तालुक्यातील तहसिलदार कार्यालयात निवेदन देवून आवश्यक असणारे महसुल कार्यालयाकडुन निर्गमित होणारे विविध दाखले प्राप्त करुन घ्यावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले.कर्नल (निवृत्त) डॉ. भिमसेन चवदार यांनी केले आहे.   जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या आदेशानुसार दिनांक 10 ऑगस्ट 2024 रोजी "सैनिक हो तुमच्यासाठी" हा कार्यक्रम तालुका स्तरावर साजरा करण्यात येणार आहे. त्यामध्ये प्रा

कर्नाटकाला जोडणार्या इचलकरंजी-शिरदवाड मुख्य रोडवर चर काढल्याप्रकरनी संबंधितावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी- भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन महाराष्ट्र राज्य

Image
  कर्नाटकाला जोडणार्या  इचलकरंजी-शिरदवाड मुख्य रोडवर  चर काढल्याप्रकरनी संबंधितावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी- भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन महाराष्ट्र राज्य. ------------------------------------ कोल्हापूर प्रतिनिधी -----------------------------------          सध्या पंचगंगा नदीला पूर आला आहे. त्यामुळे पुन्हा पुराचे पाणी सर्वत्र पसरत चालले आहे. कर्नाटक राज्याला जोडणाऱ्या इचलकरंजी- शिरदवाड रोडवर शनिवारी दि. 28 जुलै 2024 रोजी दुपारचे सुमारास तीन ठिकाणी जेसीबीच्या सहाय्याने विना परवाना रस्ता खुदाई करण्यात आला. रस्त्यावर भली मोठी चर काढून पुराचे पाणी पश्चिमेकडून पूर्वेकडे सोडण्यात आले. परिणामी तोडकर मळा, मुजावर पट्टी, ढोले पानंद, बौद्ध विहार, रोहिदास नगर,राणाप्रताप चौक, गणेश मंडळ व इतर परिसर आदि भागात मोठ्या प्रमाणात रात्रीत पुराचे पाणी येऊ लागले. यामुळे भीतीपोटी सदर भागातील अनेक कुटुंबांना रात्रीत स्थलांतर करावे लागले. याप्रकरणी महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाने रस्ते खुदाई करून पाणी सोडण्यात येत असल्याबाबत कोणतीही पूर्वकल्पना वरील भागातील नागरिकांना दिली नाही. यामुळे शेकडो कुट

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनांतून.

Image
  अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनांतून. --------------------------------- कोल्हापूर, प्रतिनिधी --------------------------------- 1 लाख मराठा लाभार्थी उद्योजकांची संकल्पपूर्ती.       : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनांच्या माध्यमातून 1 लाख मराठा लाभार्थी उद्योजकांची संकल्पपूर्ती झाल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचा महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील (मंत्री दर्जा) यांच्या हस्ते सह्याद्री अतिथी गृह, मुंबई येथे सत्कार करण्यात आला. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनांतर्गत आजपर्यत 1 लाख 14 हजार लाभार्थी झाले असून 8 हजार 320 कोटी रुपये बँकांनी व्यावसायिक कर्ज वितरीत केले आहे व त्यापैकी महामंडळाने 832 कोटी रुपये व्याज परतावा केला आहे. आमदार स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांनी मराठा समाजाला आर्थिक निकषावर आरक्षण मिळण्यासाठी बहुमोल योगदान दिले आहे. त्यांचे सुपुत्र नरेंद्र पाटील यांनी महामंडळाच्या अध्यक्षपदी केलेले कार्

उत्तमचंद बगडीया महाविद्यालय रिसोड येथे डॉ ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची पुण्यतिथी संपन्न.

Image
  उत्तमचंद बगडीया महाविद्यालय रिसोड येथे डॉ ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची पुण्यतिथी संपन्न. -----------------------------------------  रिसोड प्रतिनिधी  रणजितसिह ठाकुर ----------------------------------------- स्थानिक उत्तमचंद बगडीया महाविद्यालय रिसोड येथे डॉ ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची पुण्यतिथी निमित्त कार्यक्रम या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विनोद कुलकर्णी सर व प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले प्रा.संदीप जुनघरे सर,प्रा निलेश बाजड सर व प्रमुख वक्त्या म्हणून लाभलेल्या प्रा पुजा पाठक मॅडम.या सर्वांनी डॉ ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जीवनावर अधिक प्रकाश टाकला या कार्यकमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विनोद कुलकर्णी सर यांनी डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जीवनाबद्दल सखोल माहिती दिली व या कार्यक्रमा मध्ये अनेक विद्यार्थांनी डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जीवनावर आपले मनोगत व्यक्त केलेत तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभम धोंगडे या विद्यार्थाने केले तर आभार प्रदर्शन कु मोहिनी बनकर या विद्यार्थीनीने केले.हा कार्यक्रम यशस्वी पार पडण्यासाठी प

"रिठद गावठाण मधील झुकलेले पोल सरळ करा,"

Image
 "रिठद गावठाण मधील झुकलेले पोल सरळ करा," -----------------------------------  रिसोड प्रतिनिधी  रणजितसिह ठाकूर  ------------------------------------ रिसोड तालुक्यातील ३३के.व्हि.विद्युत उपकेंद्राचे अंतर्गत रिठद गावालगत  ११ के.व्हि चे पोल खुपचं झुकलेले आहेत ते पोल इतरही पोल घेऊन पडतील त्यामुळे वेळीच दखल घेऊन  विद्युत वितरण कंपनीचे थोड्या दुरुस्ती साठी जास्त नुकसान होईल. त्यामुळे झुकलेले पोल सरळ करण्यात यावे.याबाबतची दखल विद्युत वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता यांनी घेऊन गावठाणचा विद्युत पुरवठा खंडित होणार नाही.आणी ग्राहकांना त्रास होणार नाही,याबाबतची दक्षता वेळीच घ्यावी अशी ग्राहक भागवत राव सरनाईक यांनी मागणी केली आहे.

हातकणंगले नगरपंचायत च्या नगराध्यक्षपदी अर्चना जानवेकर बिनविरोध.

Image
  हातकणंगले नगरपंचायत च्या नगराध्यक्षपदी अर्चना जानवेकर बिनविरोध. ------------------------------------ हातकणंगले प्रतिनिधी विनोद शिंगे ------------------------------------ हातकलंगले येथील नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी माजी जिल्हा परिषद सदस्य अर्चना अरुण जानवेकर यांची आज महाविकास आघाडीतून बिनविरोध निवड करण्यात आली. नगराध्यक्ष अरुण जानवेकर यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक जाहीर करण्यात आली होती, त्यासाठी अनेक पक्षीय उमेदवारांनी आपले उमेदवार अर्ज दाखल केले होते. परंतु आज सर्वांच्या सामोपचाराने व सहकार्याने सदर निवडणूक बिनविरोध करून महाविकास आघाडीच्या अर्चना जाणवेकर यांची हातकणंगले नगराध्यक्षपदी निवड करण्यात आली, त्यांचा सत्कार आमदार राजू बाबा आवळे यांच्या हस्ते करण्यात आला.

चांदोली धरणाच्या विसर्गात पुन्हा वाढ, ११५८८ क्युसेक विसर्ग : वारणा नदीकाठच्या गावांना धोका वाढला.

Image
  चांदोली धरणाच्या विसर्गात पुन्हा वाढ, ११५८८ क्युसेक विसर्ग : वारणा नदीकाठच्या गावांना धोका वाढला. --------------------------------- हातकणंगले  प्रतिनिधी  विनोद शिंगे --------------------------------- वारणा नदीचा जलसाठा असलेल्या वसंत सागर या चांदोली धरण क्षेत्रात अतिवृष्टीचा ओसरलेला जोर पुन्हा वाढल्याने विसर्गात वाढ केली असून आज बुधवार दि.३१ रोजी १२३० वा. पासून ११५८८ क्यूसेक नदीपात्रात विसर्ग सुरू झाल्याने वारणा काठच्या गांवाना पुराचा धोका कायम राहीला आहे.        पावसाचा जोर ओसरल्यावर  धरणातून १६९७६ क्यूसेकने नदीपात्रात सुरू केलेला विसर्गात सोमवारी ४६९१ क्युसेक तर मंगळवार सकाळ पासून ४५९९ अशी एकूण  ८८८४ क्यूसेक अशी मोठी कपात केल्याने नदीकाठच्या गांवाना दिलासा मिळाला होता. पुन्हा पावसाचा जोर वाढल्याने ३४९३ क्यूसेक विसर्ग वाढवला आहे.  विसर्ग कमी केल्याने नदीकाठच्या गावांना पुराचा वेढा कमी होत चालला असल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला  होता. पुन्हा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊसाचा जोर वाढल्याने आजवर २६२५ मि. मी पाऊस पडला आहे.शनिवार पासून काही अंशी पाऊस उघडला असलातरी धरण क्षेत्रात बु

पावसाचा जोर थोडासा ओसरला असल्याने राधानगरी धरणाच्या सात स्वयंचलित दरवाजा पैकी दोन दरवाजे बंद झाले आहे असल्याची माहिती भोगावती पाटबंधारे खात्याकडून देण्यात आली.

Image
  पावसाचा जोर थोडासा ओसरला असल्याने राधानगरी धरणाच्या सात स्वयंचलित दरवाजा पैकी दोन दरवाजे  बंद झाले आहे असल्याची माहिती भोगावती पाटबंधारे खात्याकडून देण्यात आली.

बँक ऑफ महाराष्ट्रकडून सफाई कर्मचा-यांसाठी 450 गणबुट.

Image
  बँक ऑफ महाराष्ट्रकडून सफाई कर्मचा-यांसाठी 450 गणबुट. ----------------------------- कोल्हापूर प्रतिनिधी श्रुती कुंभार. ----------------------------- कोल्हापूर ता.30: पूर परिस्थितीत कोल्हापूर महानगरपालिकेने केलेल्या आवाहनास प्रतिसाद देऊन बँक ऑफ महाराष्ट्र यांनी सफाई कर्मचा-यांसाठी 450 गणबुट आज प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्याकडे सुपूर्त केले. यावेळी प्रशासक के.मंजूलक्ष्मी व बॅकेंचे कोल्हापूर झोनल मॅनेजर के.सुनिता यांच्या हस्ते सफाई कर्मचा-यांना हे गणबुट वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम महापालिकेच्या आयुक्त कार्यालयातील मिटींग हॉलमध्ये घेण्यात आला. प्रशासकांनी काल फिरती करताना सफाई कर्मचा-यांना गनबुट नसलेचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी सीएसआर मधून बँक ऑफ महाराष्ट्र यांना गनबुट देणबाबत आवाहन केले. या आवाहन प्रतिसाद देऊन आज बँक ऑफ महाराष्ट्र यांनी महापालिकेस गणबुट दिले.           यावेळी बँकेचे मॅनेजर उमेश शिंदे, अमित आनंद, अतिरिक्त आयुक्त राहूल रोकडे, उप-आयुक्त पंडीत पाटील, सहा.आयुक्त संजय सरनाईक, कृष्णा पाटील, मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पोवार, मुख्य अग्निशमन अधिकारी मनिष रनभिसे आदी उपस्थ

राधानगरी धरण परिसरात मुसळधार पाऊस.

Image
  राधानगरी धरण परिसरात मुसळधार पाऊस. ------------------------------- राधानगरी प्रतिनिधी  विजय बकरे ------------------------------- राधानगरी धरणाचे स्वयंचलित पाच गेट एका तासातच उघडलं. तर यापूर्वी दोन दरवाजे ओपन होते असे एकूण सात गेट ओपन नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा राधानगरी धरण परिसरात मुसळधार पाऊस लागत असल्याने राधानगरी धरणाचे आज पहाटे 4:50 वाजल्यापासून पाच 55 पर्यंत पाच संचलित दरवाजे उघडले आहेत ते खालील प्रमाणे आज बुधवारी पहाटे 4:50 वाजता गेट क्रमांक पाच उघडला   पहाटे चार वाजून 53 मिनिटांनी गेट क्रमांक तीन उघडला पहाटे पाच वाजून 16 मिनिटांनी गेट क्रमांक चार उघडला पहाटे पाच वाजून 33 मिनिटांनी गेट क्रमांक एक ओपन झाला पहाटे पाच वाजून 55 मिनिटांनी गेट क्रमांक दोन ओपन झाला असे एकूण पाच स्वयंचलित दरवाजे एक तास पाच मिनिटात ओपन झाले आहेत असून यापूर्वीचे दोन संचलित दरवाजे ओपन झाले होते असे एकूण सात स्वयंचलित दरवाजे ओपन झाले आहेत तसेच धरण परिसरात 172 मिलिमीटर पाऊस झाला असून पडळी व पिरळ या पुलावर पाणी आल्याने त्या मार्गावरची वाहतूक बंद झाली आहे नदीकाठच्या लोकांनी पावसाचा जोर वाढत असल्याने

राधानगरी धरण परिसरात मुसळधार पाऊस.

Image
  राधानगरी धरण परिसरात मुसळधार पाऊस. राधानगरी धरणाचे स्वयंचलित पाच गेट  एका तासातच उघडलं. एकूण सात गेट ओपन नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वसईत लोकनायक जयप्रकाश नारायण कृष्ठ रोग हॉस्पिटल मध्ये आरोग्य साहित्य वाटप.

Image
  पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वसईत लोकनायक जयप्रकाश नारायण कृष्ठ रोग हॉस्पिटल मध्ये आरोग्य साहित्य वाटप. ------------------------------ मुंबई प्रतिनिधी यशवंत खोपकर  ------------------------------ शिवसेना (उबाठा) प्रणित मायेची सावली एक हात कर्तव्याचा या संस्थेचा पुढाकार . शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे प्रणित मायेची सावली एक हात कर्तव्याचा या संस्थेच्या माध्यमातून  २७ जुलै उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वसई येथे रविवार दिनांक २८ जुलै २०२४ रोजी. लोकनायक जयप्रकाश नारायण कृष्ठरोग निर्मूलन हॉस्पिटल येथे आरोग्यदायी वस्तूचे वाटप करण्यात आले.यावेळी प्रमुख उपस्थिती विनायक (दादा) निकम विधानसभा संघटक, सौ.किरण ताई चेदंवणकर माजी नगरसेविका गटनेत्या वसई विरार महानगरपालिका,भगवान वजे वसई तालुका प्रमुख,विजय शर्मा,सुरेश मिश्रा वाहतूक सेना यांच्या उपस्थितीत पाण्याची फिल्टर मशीन,कपडे धुण्याची वॉशिंग मशीन,सिलिंग फॅन ३नग,डायनिंग टेबल, रबर मॅट ५० नग, कपडे धुण्याचे साबण, अंघोळीचे डेटॉल साबण, तेलाची बाटल्या , फिनेल बाटल्या,बिस्किट इत्यादी  आरोग्यदायी वस्तू वाटप करण्यात

पूर ओसरत असलेल्या भागातील स्वच्छतेची प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्याकडून पाहणी.

Image
  पूर ओसरत असलेल्या भागातील स्वच्छतेची प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्याकडून पाहणी. --------------------------------- कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी शशिकांत कुंभार  --------------------------------- कोल्हापूर :-  पंचगंगा नदीचे पूराचे पाणी शहरातील ब-याच भागात आले होते. पावसाने थोडी विश्रांती घेतल्याने पंचगंगा नदीची पाणी पातळी कमी होत आहे. शहरातील ज्या भागात पूराचे पाणी आले होते. ते ओसरु लागल्याने महापालिकेच्यावतीने युध्दपातळीवर कालपासून औषध फवारणी व स्वच्छता मोहिम हाती घेतली आहे. आज सकाळी या स्वच्छता मोहिमेची प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी पाहणी केली. हि पाहणी जयंती नाला, दसरा चौक सुतारवाडा परिसर, व्हीनस कॉर्नर, गोकुळ हॉटेल स्टेशन रोड, रंकाळा तलाव खराडे कॉलेज येथे केली. यावेळी अतिरिक्त आयुक्त राहूल रोकडे, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, सहा.आयुक्त कृष्णा पाटील, मुख्य आरोग्‍य निरिक्षक जयवंत पवार उपस्थित होते.           यावेळी प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी ज्या ज्या भागात पूराचे पाणी ओसरु लागले आहे त्या ठिकाणी दैनंदिन औषध फवारणी, क्लिनिंग करा. मुंबई, ठाणेवरुन आलेल्या सक्शन कम जेटींग कम वॉटर रिसायकल मश

शालेय पोषण आहार बचत गटांकडून 'आप'ला देणगी; लढा यशस्वी केल्याबद्दल संदीप देसाईंचा सत्कार.

Image
  शालेय पोषण आहार बचत गटांकडून 'आप'ला देणगी; लढा यशस्वी केल्याबद्दल संदीप देसाईंचा सत्कार. ------------------------------- कोल्हापूर प्रतिनिधी पांडुरंग फिरिंगे  ------------------------------- महानगरपालिकेच्या शाळांमध्ये पोषण आहार पुरवणाऱ्या बचत गटांतर्फे आप पदाधिकाऱ्यांचा सत्कार पार पडला. सेंट्रल किचन पद्धतीमुळे छोट्या बचत गटांचे काम जाणार होते. आप ने याविरोधात चार वर्षे सातत्याने दिलेल्या लढ्यास यश येऊन 34 बचत गटांना पोषण आहाराचे काम मिळाले.  हा लढा यशस्वी केल्याबद्दल महिला बचत गटांकडून आप चे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक होते.  सर्वासामान्यांच्या प्रश्नावर काम करणाऱ्या संघटनेला बळ मिळावे या भूमिकेतून आप ला देणगी म्हणून एकवीस हजार रुपयांचा निधी पक्षाकडे सुपूर्द केल्याचे बचत गटाच्या अश्विनी साळोखे यांनी सांगितले. अभ्यासपूर्ण मांडणी आणि एखादा प्रश्न हातात घेतला की तो तडीस न्यायचा अशी कार्यपद्धती जोपसल्याने शहरातील अनेक प्रश्न सोडवण्यात आप यशस्वी ठरत असल्याचे गौरव उद्गार मुळी

71 वर्षानंतर श्रावणाची सुरुवात सोमवारी होणार ...!

Image
  71 वर्षानंतर श्रावणाची सुरुवात सोमवारी होणार ...! ------------------------------------ भोकरदन।प्रतिनिधी  ------------------------------------ देवाधिदेव महादेवाची आराधना भाविक भक्त वर्षभर करित असतात. पण महादेवाला श्रावन महिना अतिशय प्रिय आहे.या महिन्यात दर सोमवारी विषेश अभिषेक पुजा करतात. यंदा 71 वर्षांनंतर हा दुर्मीळ योग्य आला असून श्रावणाची सुरुवात आणि शेवट सोमवारीच होणार आहेत. यापूर्वी1953साली हा दुर्मीळ योग्य आला होता यंदा श्रावानाला 5 ऑगस्ट सोमवारी सुरुवात होत असून तर सांगता 2 सप्टेंबर सोमवारी आहे .3 सप्टेंबर ला श्रावनी आमवस्या आहेत .श्रावनाच्या पहिल्याच दिवशी सोमवार येण्याचा 71 वर्षानंतरचा हा अतिशय दुर्मीळ योग्य आला आहे .यापूर्वी सोमवार 10 ऑगस्ट 1953 ला शेवटचा सोमवार आला होता अशी माहीती तडेगाव येथील  समर्थ पांडुरंग संस्थान चे पुजारी कोमल महाराज जोशी यांनी दिली  *अठरा वर्षानंतर पाच श्रावनी सोमवार* यंदाच्या श्रावणाची आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यंदा पाच श्रावनी सोमवार येणार आहेत. त्यामुळे भाविकांसाठी चांगली पर्वणीच ठरणार आहेत. याआधी असा योग्य 2006 साली यावर्षी आला होता .मागील वर्षी 2

महिलांवरील अत्याचार थांबावेत यासाठी बालई काळाधोंडा ग्रामविकास परिषदेचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र.

Image
  महिलांवरील अत्याचार थांबावेत यासाठी बालई काळाधोंडा ग्रामविकास परिषदेचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र. ---------------------------------- उरण प्रतिनिधी  ---------------------------------- महिलांवरील अत्याचार, बलात्कार, विनयभंग आदी प्रकार घडू नयेत यासाठी उपाययोजना करण्याची पत्रातून मागणी. पंतप्रधान यांच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष.  दि. ३०(विठ्ठल ममताबादे )  मुंबई, ठाणे, पालघर, रायगड येथील परिसरात कर्तव्यदक्ष महिला पोलीस अधिकारी देऊन, महिलांच्यावर होणाऱ्या बलात्कार, खून, अत्याचार याबाबत तात्काळ सुरक्षा, वेगवान न्याय, सी.सी. टिव्ही व अन्य आधुनिक सुरक्षा यंत्रणा पोलीस दलास देऊन उरणच्या यशश्री शिंदे आणि नवी मुंबईच्या अक्षता म्हात्रे आंगास्कर, श्रद्धा भोईर यांना न्याय देण्याबाबत विनंती बालई काळाधोंडा ग्रामविकास परिषदेचे सल्लागार तथा सामाजिक कार्यकर्ते राजाराम पाटील,अध्यक्ष विश्वनाथ पाटील, सचिव रविंद्र चव्हाण यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रव्यवहारद्वारे केली आहे. जर न्याय न मिळाल्यास मातृसत्ताक महिला आंदोलनास शासनाने सामोरे जाण्यास तयार राहावे असा आक्रमक इशारा बालई काळाधोंडा ग

चारचाकी वाहनांची नवी नोंदणी मालिका 5 ऑगस्टपासून सुरु.

Image
  चारचाकी वाहनांची नवी नोंदणी मालिका 5 ऑगस्टपासून सुरु. ---------------------------------- कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी शशिकांत कुंभार  --------------------------------- कोल्हापूर, दि. 30 ( प्रतिनिधी ) : चारचाकी वाहनांची जुनी नोंदणी मालिका MH09-GM दि. 4 ऑगस्टपर्यंत संपणे अपेक्षित आहे. त्यानंतर प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत नवीन चारचाकी नोंदणी मालिका MH09- GU  दि. 5 ऑगस्ट 2024 रोजी सुरु करण्यात येत आहे. पसंती क्रमांकाचे अर्ज दि. 5 व 6 ऑगस्ट रोजी सकाळी 9.45 ते दुपारी 3 या वेळेतच स्वीकारण्यात येतील, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण यांनी दिली आहे. लिलाव पध्दतीव्दारे वाहन नोंदणी क्रमांकाची मागणी करतेवेळी खालील सूचनांचे पालन करावयाचे आहे.       पसंतीचा नोंदणी क्रमांक घेण्यासाठी अर्जासोबत त्या क्रमांकासाठी असलेल्या मुळ रकमेचा Demand Draft (धनाकर्ष) जोडलेला असणे आवश्यक आहे. धनादेश किंवा पे ऑर्डर अर्जा सोबत देवू नये. Demand Draft (धनाकर्ष) काढताना SBI TRE. BRANCH KOLHAPUR GRAS या नावानेच काढलेला असावा. इतर कोणत्याही नावे काढलेला धनाकर्ष स्विकारला जाणार नाही. पसंतीच्या क्रमांकाच

ऑटोची ट्रॅक्टरला धडक तीन ते चार शाळकरी मुलांसह ऑटो चालक जखमी.

Image
  ऑटोची ट्रॅक्टरला धडक तीन ते चार शाळकरी मुलांसह ऑटो चालक जखमी. ----------------------------------  रिसोड प्रतिनिधी  रणजीत  ठाकुर  ----------------------------------   ट्रॅक्टर आडवा आल्याने ब्रेक मारून आटो थांबण्याचा प्रयत्न करीत असताना ऑटोची ट्रॅक्टर ट्रॉलीला धडक होऊन यामध्ये चार ते पाच शाळकरी मुलांसह ऑटो चालक जखमी झाल्याची घटना दिनांक 29 जुलै संध्याकाळी पाच वाजता रिसोड शहरातील लोणी मार्गावर बाजार समितीच्या गेटच्या बाजूला आर के ऑटोमोबाईल समोर घडली. रुपेश अशोक सरकटे असे ऑटोचालकाचे नाव असून तो गंभीरित्या जखमी झाल्याने त्यास रिसोड येथील ग्रामीण रुग्णालयात भरती केले असता पुढील उपचाराकरिता त्याला वाशीम येथे हलविण्यात आले आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार रुपेश सरकटे हा शाळेतील मुलांना घेऊन लोणी फाटा येथून बस स्टँड कडे जात होता यादरम्यान अनंत कॉलनी कडे जाणाऱ्या मार्गावरून ट्रॅक्टर रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला घेण्याकरिता वळले असत आर के आटोमोबाईल समोर सदर ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला धडक बसली यामध्ये ऑटो पलटी होऊन झाल्याचे बघताच स्थानीय नागरिकांनी घटनेस्थळी कडे धाव घेत तातडीने सर्व ऑटो मधील विद्यार्

आगामी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे बैठक संपन्न.

Image
  आगामी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख  उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे बैठक संपन्न. ---------------------------------- हातकणंगले प्रतिनिधी  विनोद शिंगे ----------------------------------          नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुका आणि यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आलेल्या यश-अपयशा संदर्भात तसेच आगामी काळात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक संपन्न झाली.           येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या रणांगणामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जास्तीत जास्त आमदार कशाप्रकारे निवडून येतील यासाठी प्रयत्न करावेत, आणि संपूर्ण महाराष्ट्रातील शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांनी आत्तापासूनच कामाला लागण्यासंदर्भाच्या  सूचना तसेच नवीन मतदार नोंदणी आणि शिवसेना सदस्य नोंदणीबाबत देखील महत्वाच्या सूचना  या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये आदरणीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे  यांनी उपस्थित महाराष्ट्र राज्यातील सर्वच जि

केडीसीसी बँकेची कर्मचाऱ्यांना पगारवाढ ! संचालक मंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय.

Image
  केडीसीसी बँकेची कर्मचाऱ्यांना पगारवाढ ! संचालक मंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय. ----------------------------------- हातकणंगले प्रतिनिधी  विनोद शिंगे -----------------------------------    केडीसीसी बँकेची कर्मचाऱ्यांना पगारवाढ संचालक मंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय  पाच ऑगस्टला युनियन व बँक व्यवस्थापनात होणार करार कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कर्मचाऱ्यांना चार टक्के पगारवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भातील निर्णय बँकेचे अध्यक्ष नामदार हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बँकेत कार्यरत असलेल्या कोडीको बँक एम्प्लॉईज युनियन, बँक एम्प्लॉईज युनियन या दोन्हीही युनियन व बँक व्यवस्थापनामध्ये याबाबत पाच ऑगस्टला करार केला जाणार आहे. एक एप्रिल २०१७ पासूनचा ३६ कोटी फरकही कर्मचाऱ्यांना दिला जाणार आहे. जिल्हा बँक कर्मचारी व बँक व्यवस्थापनामध्ये २००७ मध्ये पगारवाढीचा करार झाला होता. त्याची मुदत मार्च २०११ पर्यंत होती. मात्र, बँकेवर २००९ ला प्रशासकीय मंडळ आल्याने पुन्हा करारच होऊ शकला नाही. मे - २०१५ मध्ये बँकेचे संचालक मंडळ कार

मिरज शहरास पाणीपुरवठा करणारी पाण्याची मुख्य लाईन लिकेज.

Image
  मिरज शहरास पाणीपुरवठा करणारी पाण्याची मुख्य लाईन लिकेज. -------------------------------------------- मिरज तालुका प्रतिनिधी  राजू कदम  -------------------------------------------- मिरज शहर आणि विस्तारित भागास पाणीपुरवठ्यावर होणार परिणाम, मिरज म्हैसाळ रोडवर असलेली मिरज शहरास पाणीपुरवठा करणारे मुख्य पाण्याची लाईन आज लिकेज झाली आहे. दुरुस्तीचे काम तातडीने घेतले असून आज उशिरा काम चालणार असल्याने आज आणि उद्या मिरज शहरात अपुरा पाणीपुरवठा होणार आहे. मिरज शहरातील नागरिकांनी उपलब्ध असलेले पाणी काटकसरीने वापरून महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन कार्यकारी अभियंता चिदानंद करणे यांनी केले आहे..

युवा सेनेच्या वतीने गरजुंना छत्री वाटप -मंजीत माने

Image
  युवा सेनेच्या वतीने गरजुंना छत्री वाटप -मंजीत माने ----------------------------------------- कोल्हापूर  प्रतिनिधी ----------------------------------------- युवासेनेच्या वतीने गरजू नागरिक व विध्यार्थी यांना मोफत छत्र्या वाटप... शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव जी ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त उपक्रम... वाढत चाललेला पाऊस व पूर परिस्थिती पाहता अनेक नागरिकांना घरातून बाहेर पडताना पावसापासून संरक्षण करण्यासाठी छत्री ची गरज असते, हीं भावना लक्षात घेऊन युवासेना जिल्हा प्रमुख मंजित माने यांच्या नियोजनातुन साधारण 75 छत्र्यांचे वाटप करण्यात आले... हा कार्यक्रम शाहू स्मारक भवन इथे संपन्न झाला.. यावेळी कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती युवासेना विस्तारक विशाल विचारे यांची लाभली.. याप्रसंगी शिवसेना महिला आघाडी जिल्हा संघटक प्रतिज्ञा उत्तुंरे, विशाल देवकुळे, मंजित माने, रीमा देशपांडे यांनी मनोगत व्यक्त केले.. यावेळी उपस्थित जिल्हा चिटणीस अमित बाबर, योगेंद्र माने, संतोष कांदेकर, चैतन्य देशपांडे, बंडा लोंढे,योगेश लोहार, राकेश चौगुले, अक्षय घाटगे,प्रथमेश देशिंगे, अभिषेक दाबाडे, रोहित वेढे, सानिका दामूगडे,

आशियाई कुस्ती स्पर्धेत पट्टणकोडोली गावाच्या शिरपेच्यात मानाचा तुरा- माजी आमदार डॉक्टर सुजित मिणचेकर.

Image
  आशियाई कुस्ती स्पर्धेत पट्टणकोडोली गावाच्या शिरपेच्यात मानाचा तुरा- माजी आमदार डॉक्टर सुजित मिणचेकर. ------------------------------------ हातकणंगले प्रतिनिधी  विनोद शिंगे ------------------------------------ थायलंड येथे झालेल्या आशियाई कुस्ती स्पर्धेत पट्टणकोडोली ता. हातकणंगले येथील कु. रोहिणी खानदेव देवबा हिने गोल्ड मेडल तर कु.यश काशिनाथ कामांन्ना याने सिल्वर मेडल  मिळवून भारतासह आपल्या तालुक्याचे नाव केल्याबद्दल त्या दोघांचा सत्कार मा.आमदार डॉ. सुजित मिणचेकर (संचालक - गोकुळ दूध संघ, कोल्हापूर) यांनी केला. तसेच यापुढेही कुस्ती क्षेत्रात अशीच कामगिरी करत जास्तीत जास्त मेडल मिळवून आपल्या प. कोडोली गावचा दबदबा कायम ठेवावा अशा शुभेच्छाही यावेळी दिल्या.        यावेळी शिवसेना शहर प्रमुख आण्णा जाधव, लक्ष्मण पुजारी, किसन तिरपणकर, पोपट कांबळे, मारुती रांगोळे, पिंटू माळी,शिवा डावरे, रामा कुशाप्पा, सूकुमार बोरगाव, सोमनाथ कामांन्ना तसेच कामांन्ना कुटुंबीय,देवबा कुटुंबीय व तालमीतील पैलवान उपस्थित होते.

घुणकी हालोंडी परिसरात आमदार विनय कोरे यांची पूरग्रस्त परिस्थिती पाहणी.

Image
  घुणकी हालोंडी परिसरात आमदार विनय कोरे यांची पूरग्रस्त परिस्थिती पाहणी. ------------------------------------------ हातकणंगले प्रतिनिधी विनोद शिंगे ------------------------------------------            जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक,माजी मंत्री,आमदार विनयरावजी कोरे (सावकर)यांच्या नेतृत्वाखाली, हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे भाजपा-जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रमुख व जिल्हा नियोजन समिती सदस्य दलितमित्र डॉ अशोकराव माने(बापू) यांनी पंचगंगा व वारणा नदीकाठच्या घुणकी, हालोंडी व रुई गावातील पुरबाधित स्थलांतरित कुटुंबांची भेट घेऊन विचारपूस केली व समस्या जाणून घेतल्या,        याप्रसंगी कायमस्वरूपी स्थलांतर करण्याबाबत सविस्तर चर्चा झाली यावेळी आ विनय कोरे सावकर यांनी  पूर ओसरल्यानंतर शासनदरबारी प्रयत्न करण्याचे अभिवचन पुरबधितांना दिले,         यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष अमरसिंह पाटील, वारणा दूध संघाचे संचापक राजवर्धन मोहिते,वारणा साखर चे संचालक सुभाष जाधव,युवा मोर्चा भाजपा अध्यक्ष विश्वास उर्फ आप्पा माने,उपसरपंच केशव कुरणे,राष्ट्रीय पेयजल योजनेचे अध्यक्ष संभाजी पाटील,ग्रा प सदस्य संदीप केरले, अविना

निधन वार्ता.

Image
  निधन वार्ता.            बहिरेश्वर,(ता.करवीर) येथील श्री खालचा मसोबा देवाचे पुजारी धोंडीराम संतू पाटील यांचे वयाच्या ९५ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. ते रामचंद्र बचाटे, श्री कृष्ण दुध व श्री कोटेश्वर सेवा संस्थेचे माजी संचालक रघुनाथ बचाटे,रयत सेवा कृषी उद्योग संघाचे सुपरवायझर बाबासाहेब बचाटे तसेच चित्रपट कवी, गीतकार बी.अनिल यांचे वडील होत.ते सुरुवातीच्या काळातील श्री कोटेश्वर सेवा संस्थेचे संचालक होते. त्यांच्या पश्चात चार मुले, तीन मुली,सुना, नातवंडे,असा परिवार आहे.

भारतीय सेना यांच्या वतीने पूरबाधित नागरिकांचे आरोग्य शिबिर आयोजित.

Image
  भारतीय सेना यांच्या वतीने पूरबाधित  नागरिकांचे आरोग्य शिबिर आयोजित. ----------------------------------------------- मिरज तालुका प्रतिनिधी  राजू कदम  ----------------------------------------------- सांगली: मा. आयुक्त शुभम गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रात संभाव्य पूर परिस्थिती हाताळण्यासाठी काही महिन्या पासून नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार पूर ज्या भागात येणार त्या भागात पुराचे पाणी शिरणार तसे या भागातील नागरिकांचे स्थलांतर करून त्यांना निवारा केंद्रात सोय करणे त्याचा एक भाग होता, त्याबरोबर त्यांना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे, त्याचे काटेकोर नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी नोडल अधिकारी यांची नियुक्ती देखील करण्यात आली आहे. सांगली मिरज पूर भागातील नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले होते.  सूर्यवंशी प्लॉट, इनामदार प्लॉट, आरवडे प्लॉट, पटवर्धन प्लॉट, गोवर्धन प्लॉट, साईनाथ नगर, मगरमच्छ कॉलनी, कर्नाळा रोड, जगदंब कॉलनी, पंत लाईन, काका नगर इत्यादी ठिकाणी पूर बाधीत क्षेत्रातील नागरिकांना आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे. मेजर डॉ. विनायक

आरक्षण बचाव यात्रे संदर्भात वंचित बहुजन आघाडी जिल्हा वाशिम च्या वतीने सभा संपन्न.

Image
  आरक्षण बचाव यात्रे संदर्भात वंचित बहुजन आघाडी जिल्हा वाशिम च्या वतीने सभा संपन्न. ----------------------------------  रिसोड प्रतिनीधी रणजीत सिंह ठाकुर  ----------------------------------  वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते यांच्या नेतृत्वात संपूर्ण महाराष्ट्रभर ओबीसी,एससी,एसटी आरक्षण बचाव यात्रा मुंबई येथून सुरू झाली आहे. दिनांक 5 ऑगस्ट 2024 रोजी ही यात्रा वाशिम जिल्ह्यातील मालेगाव येथे पदार्पण करणार आहे. या यात्रेच्या नियोजना संदर्भात दिनांक 27जुलै 2024 रोजी वंचित बहुजन आघाडी जिल्हा वाशिम तर्फे नियोजन सभेची बैठक मालेगाव येथील विश्रामगृहात पार पडली . सभेच्या अध्यक्षस्थानी वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्ष किरणताई गिऱ्हे (भांदुर्गे) ह्या होत्या. तर प्रमुखपदी पश्चिम विदर्भअध्यक्ष डॉ. सिद्धार्थ देवळे हे होते. जिल्ह्यातील संपूर्ण ओबीसी, एससी आणि एसटी नीं  सभेला बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आव्हान यावेळी करण्यात आले.ओबीसी आरक्षण आबाधीत रहावे, ओबीसींचा आणि मराठ्यांचा वाटा हा वेगळा असावा, ओबीसी, एससी, एसटी  यांचे पदोन्नतीतील आरक्षण तसेच  शिष्यवृत्ती कायम रहावी असे अनेक मुद्दे घेऊन महाराष्

करवीर पूर्व पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी मालोजी पाटील तर उपाध्यक्षपदी सुरेश मसुटे यांची निवड.

Image
  करवीर पूर्व पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी मालोजी पाटील तर उपाध्यक्षपदी सुरेश मसुटे यांची निवड. ------------------------------- कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी शशिकांत कुंभार  ------------------------------- करवीर पूर्व पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दैनिक तरुण भारतचे मालोजी पाटील यांची तर उपाध्यक्षपदी दैनिक पुण्यनगरी च सुरेश मसुटे यांची तर सचिव पदी मदन अहिरे आणि खजानिसपदी प्रदीप पवार यांची निवड झाली.  करवीर पूर्व पत्रकार संघाचे मावळते अध्यक्ष बाबासाहेब नेर्ले यांनी रोटेशन पद्धतीने वर्षभरातील कामाचा आढावा देत आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला . त्यानंतर रिक्त झालेल्या अध्यक्ष उपाध्यक्ष नवीन कार्यकारणीची संघाच्या बैठकीत नियुक्त करण्यात आली.  करवीर पूर्व पत्रकार संघाचे मावळते अध्यक्ष दैनिक लोकमतचे पत्रकार बाबासाहेब नेर्ले व दैनिक सकाळचे उपाध्यक्ष प्रमोद ढेकळे यांनी रोटेशन प्रमाणे आपला पदाचा राजीनामा देऊन नवीन कार्यकारणी निवडीसाठी अनुमोदन दिले. संघाच्या झालेल्या आढावा बैठकीत नवीन अध्यक्षपदी दैनिक तरुण भारतचे मालोजी पाटील यांची तर उपाध्यक्षपदी दैनिक पुण्यनगरी चे सुरेश मसुटे यांची निवड झाली.

महाडिकवाडी (ता. पन्हाळा ) येथील युवा ग्रुप व स्वराज्य बॉईज यांच्या वतीने कसबा ठाणे फाटा ते महाडिकवाडी पर्यंत दहा वर्षे प्रलंबित.

Image
  महाडिकवाडी (ता. पन्हाळा ) येथील युवा ग्रुप व स्वराज्य बॉईज यांच्या वतीने कसबा ठाणे फाटा ते महाडिकवाडी पर्यंत दहा वर्षे प्रलंबित. ------------------------------- पन्हाळा प्रतिनिधी  आशिष पाटील  -------------------------------  रस्त्यावरील खड्डे श्रमदानातून बुजविण्यात आले  महाडीकवाडी येथील युवा ग्रुप, स्वराज बॉईज व लोकनियुक्त सरपंच श्री. युवराज गणपती फाटक यांच्या मदतीने क।।ठाणे फाटा ते महाडीकवाडीचे सर्व खड्डे बुजवण्यात आले.👈 दहा वर्षे पासून प्रलंबित असणारा रस्ता खड्ड्यांनी वेढला होता खराब रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्या वाहन चालकांना खूप त्रास होत होता याची दखल घेऊन मंडळाचे सर्व कार्यकर्ते: नाभिक संघटना जिल्हा संपर्कप्रमुख श्री. विजय संकपाळ, डे. श्री. धनंजय साळोखे,श्री.प्रदीप नाईक,श्री.संदीप महाडीक,श्री.उत्तम महाडीक,श्री.चंद्रकांत नाईक ,श्री.सुखदेव साळोखे,श्री.संग्राम फाटक,श्री.रवी नाईक ,कु. ऋत्विक महाडिक,श्री.नितीन फाटक, श्री.विशाल फाटक श्री.राहुल नाईक श्री.बबन नाईक,श्री.अनिल नाईक,श्री.नितीन नाईक,श्री.बाळू खोत,कु.ओंकार महाडिक अशा भरपूर सर्व कार्यकर्त्यांनी आपल्या श्रमदानातून हे काम पू

पूरग्रस्त नागरिकांना प्रत्येक कुटुंबाला 30 हजाराची तातडीने मदत करावी-उत्तमराव कांबळे (आबा)

Image
  पूरग्रस्त नागरिकांना प्रत्येक कुटुंबाला 30 हजाराची तातडीने मदत करावी-उत्तमराव कांबळे (आबा)  ------------------------------------------ मिरज तालुका प्रतिनिधी  राजू कदम  ------------------------------------------- सांगली: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब यांच्या सूचनेनुसार शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज साहेब व युवक शहर जिल्हाध्यक्ष राहुल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक न्याय विभाग सांगली शहर जिल्हाध्यक्ष उत्तमराव कांबळे (आबा) यांनी सांगली येथील नगरमच्छ कॉलनी व महापालिका शाळा क्र- 17 या ठिकाणी पूरग्रस्त नागरिकांची भेट घेऊन व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या यावेळी उत्तम कांबळे यांनी पुरग्रस्त नागरिकांच्या घराचा पंचनामा तातडीने करून प्रत्येक कुटुंबास तीस हजार रुपये, 25 किलो गहू, 25 किलो तांदूळ, एक गॅस सिलेंडर मोफत देण्यात यावे अशी मागणी केली.  यावेळी सामाजिक न्याय विभाग शहर जिल्हा उपाध्यक्ष भारत चौगुले, सौ सुरेखा हेगडे, आदर्श कांबळे, रुपेंद्र जावळे, अभिजीत रांजणे, सज्जन करट्टी, श्रीमती आलं का ताई ठोंबरे, हेमा कदम, संभाजी सरगर, अंकुश जाधव, आ

पूर बांधीत भागात पूर ओसरताच स्वच्छता मोहीम जोमाने सुरू.

Image
  पूर बांधीत भागात पूर ओसरताच स्वच्छता मोहीम जोमाने सुरू.  -------------------------------- मिरज तालुका प्रतिनिधी  राजू कदम  -------------------------------- सांगली: मधील वार्ड क्र 12, 13 , 14 तर मिरज मधील वार्ड क्र 5 आणि 20 मधील पूर ओसरल्या नंतर लगेच स्वच्छता मोहीम हाती घेण्याचे आदेश मा. शुभम गुप्ता आयुक्त यांनी दिल्या आहेत. सर्व मनपा मधील पूर बांधीत क्षेत्रावर मा. आयुक्त शुभम गुप्ता यांनी स्वतः लक्ष केंद्रित केले आहे. पूर पोचल्यावर नंतर कोणत्याही प्रकारची रोगराई किंवा नागरिकांना गैरसोय होऊ नये यासाठी दक्षता घेण्यात येत आहे. अति आयुक्त रविकांत आरसुळे यांच्या नियंत्रणात डॉ रवींद्र ताटे मुख्य स्वच्छता अधिकारी ,वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक युनूस बालगीत, अनिल पाटील यांच्या देखरेख खाली सर्व टीम कार्यरत असणार आहे.  12 18 स्वच्छता कर्मचारी यांच्या उपलब्धता करून देण्यात येत आहे. स्वच्छता करण्यात येत आहे. तसेच मनपाच्या साधारणपणे 200 वाहनांच्या वापर  स्वच्छतेसाठी करण्यात येणार आहे, 20 ट्रॅक्टर द्वारे वरील भागात स्प्रिंग करण्यात दोन वेळेस करण्यात येणार आहे, पावडर देखील टाकण्यात येणार आहे. सध्या पाणी