रिसोड पोलीस स्टेशन मध्ये ईद निमित्त शांतता सभा.
रिसोड पोलीस स्टेशन मध्ये ईद निमित्त शांतता सभा.
------------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
रिसोड .प्रतिनिधी
रणजीत ठाकूर
------------------------------------
..17 जून रोजी देशभरात साजरी होणाऱ्या ईद उल अज़हा (बकरी ईद)निमित्ताने रिसोड येथील पोलीस स्टेशन मध्ये दिनांक 12 जून रोजी सकाळी 11 वाजता शांतता समिती सभेचे आयोजन करण्यात आले होते सदर सभेला अध्यय स्थान म्हणून ठाणेदार भूषण गावंडे होते . सदर सभेमध्ये प्राध्यापक नजिर काजी, फैयाज अहेमद, शहा फैसल,पत्रकार विवेकानंद ठाकरे,पोलीस उप निरीक्षक सागर दानडे, यांनी आपले मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात ठाणेदार भूषण गावंडे यांनी उपस्थिताना संबोधित केले.सभेचे संचालन गणेश जाधव आभार प्रदर्शन पो.उ.निरीक्षक त्र्यंबक गायकवाड यानी केले. यावेळी कार्यक्रमात पत्रकार सतीश मांदळे, पत्रकार निनाद देशमुख, पत्रकार संतोष चराटे, शेड जुल्फेकार, पत्रकार शेख अन्सारद्दीन, पत्रकार केशव गरकळ, पत्रकार महादेव घुगे, शेख फतरू, पाशुभाई, मौलाना वहीद, अल्ताफ हुसेन, सय्यद वसीम,शेख सुरज,हाफिज हैदर, नजीर मौलाना,शेख सत्तार,मो.जमील,शेख शहनाज,शांतता समीती सदस्य, हरातील मरस्जीद चे मौलाना आदी प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते
Comments
Post a Comment