Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

राधानगरी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य पदी डॉक्टर प्राध्यापक विश्वास पाटील कौलवकर.

 राधानगरी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य पदी डॉक्टर प्राध्यापक विश्वास पाटील कौलवकर.

-----------------------------------

राधानगरी प्रतिनिधी

 विजय बकरे

-----------------------------------

राधानगरी येथील महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर विश्वास पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे


राधानगरी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर वसंत ढेरे यांची 30 जूनला 24 रोजी मुदत संपल्या असल्याने त्यांच्या जागी डॉक्टर प्राध्यापक विश्वास पाटील कौलवकर यांची प्रभारी प्राचार्य म्हणून नियुक्ती झाली आहे

Post a Comment

0 Comments