कुपवाड शहरातील सर्व समाज बांधवांच्या समशान भूमी त्वरित दुरुस्ती करण्यात यावी.
कुपवाड शहरातील सर्व समाज बांधवांच्या समशान भूमी त्वरित दुरुस्ती करण्यात यावी.
---------------------------------
मिरज कुपवाड प्रतिनिधी
राजू कदम
-----------------------------------
कुपवाड शहरातील सर्व समाजाच्या बांधवांच्या समशान भूमी दुरुस्ती करण्यात यावे आशुतोष धोतरे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कुपवाड शहर यांचे कुपवळ आयुक्त यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कुपवाड शहराच्या वतीने निवेदन देण्यात आले.
कुपवाड शहरातील सर्व समशानभूमीची अवस्था अतिशय खराब झाले आहे सांगली शहरात यावर्षी संभाव्य पूर परिस्थिती निर्माण झाल्यास सांगलीतील अमरधाम समशानभूमी पूर्णपणे महापुराच्या पाण्यात असते त्यामुळे तेथे अंत्यसंस्कार केले जात नाहीत सांगली व परिसरातील मृतदेहाचे अंत्यसंस्कार हे पूर्णत कुपवाड शहरातील विविध समसंग भूमी केले जातात परंतु सध्या शहरातील सर्वच समजून भूमीचे अत्यंत दुरावस्था झाले आहे मृतदेहावर अत्यसंस्कार करताना नातेवाईकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे काही वेळा मृतदेह अर्धवट जाळल्याने त्या मृतदेहाची विटंबना यापूर्वी झालेली आहे या सर्व बाबींचा विचार करून कुपवाड शहरातील सर्व समजून भूमीची तातडीने दुरुस्ती करून मृतदेहाचे हेळसांड व नातेवाईकांची गैरसोय होऊ नये याची दक्षता घ्यावी
येत्या सात दिवसात समजून भूमीचे दुरुस्तीचे काम सुरू केल्यास कुपवाड शहर प्रभाग समिती 3 च्या कार्यालयासमोर शहरातील सर्व समाज बांधवांना सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कुपवाड शहराच्या वतीने आंदोलन करण्यात येईल याची सर्वस्व जबाबदारी तुमच्यावर राहील याची नोंद घ्यावी असे निवेदन आज कुपवाड मनपा कार्यालय सहाय्यक आयुक्त मानसिंग पाटील साहेब यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कुपवाड शहराच्या वतीने देण्यात आले त्यावेळी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कुपवाड शहर अध्यक्ष आशुतोष धोत्रे सामाजिक कार्यकर्ते हेजे दादा खोत ओबीसी शहर जिल्हा अध्यक्ष सागर माने ओबीसी शहर जिल्हा युवक अध्यक्ष दाऊद मुजावर सामाजिक न्याय विभाग शहर जिल्हा अध्यक्ष संतोष खांडेकर युवा कुपवाड अध्यक्ष दादासो कोळेकर संतोष माळगे विशाल कांबळे इत्यादी उपस्थित होते....
Comments
Post a Comment