मुस्लिम सेवा संघाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी फैयाज अहेमद यांची नियुक्ति.
मुस्लिम सेवा संघाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी फैयाज अहेमद यांची नियुक्ति.
-------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
रिसोड प्रतिनिधी
रणजीत ठाकूर
---------------------------------
समाजाच्या समस्या व विकासासाठी झटणारी मुस्लिम सेवा संघ च्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी रिसोड चे माजी नगरसेवक फया अहेमद यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नुकत्याच त्यांना याबाबतचे पत्र पाठविण्यात आले असून फैयाज अहेमह यांच्या नियुक्ती मध्ये संस्थापक अध्यक्ष फिरोज मासूलदार यांचा मोलाचा वाटा आहे. फैयाज अहेमद यांनी यापूर्वी मुस्लिम सेवा संघ च्या वाशिम जिल्हा अध्यक्षपदी असताना मुस्लिम समाजाच्या अनेक समस्या मार्गी लावून संघटनेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले आहे. त्यांच्या या कार्याची पावती म्हणून संघटनेने प्रदेश उपाध्यक्षपदी
नियुक्ती केली आहे. फैयाज अहमद यांच्या नियुक्तीचे सर्व स्तरावरून स्वागत होत आहे.
Comments
Post a Comment